22 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NHPC Share Price | NHPC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News

Highlights:

  • NHPC Share PriceNSE: NHPC – एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश
  • स्टॉक टार्गेट प्राईस – NHPC Share
  • शेअरचा गुंतवणुकीवर परतावा
  • NHPC कंपनीचा लाभांश इतिहास
NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीच्या (NSE: NHPC) स्टॉकचा दीर्घकालीन टेक्निकल चार्ट मजबूत वाढीचे संकेत देत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आणखी घसरु शकतो. म्हणून तज्ञांनी विद्यमान गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 90 रुपयेच्या आसपास एव्हरेज करण्याचा सल्ला दिला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

स्टॉक टार्गेट प्राईस
तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 80 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक दीर्घकाळात 120 रुपये किमतीवर जाऊ शकतो. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 94.93 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के घसरणीसह 92.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NSE : NHPC Share Price)

शेअरचा गुंतवणुकीवर परतावा
मागील एका आठवडाभरात एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1.79 टक्क्यांची वाढ झाली होती. गेल्या 2 आठवड्यात हा स्टॉक 0.46 टक्क्यानी घसरला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.17 टक्क्यांनी घसरली आहे. मागील 3 महिन्यांत हा स्टॉक 4.98 टक्के पडला होता. तर 6 महिन्यांत 5.08 टक्के वाढला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे 166.68 टक्के, 3 वर्षात 226.14 टक्के, 5 वर्षांत 332.14 टक्के आणि 10 वर्षात 397.75 टक्के वाढले आहे.

NHPC कंपनीचा लाभांश इतिहास
एनएचपीसी कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 0.50 रुपये लाभांश वाटप केला होता. तर फेब्रुवारी 2024 मध्ये प्रति इक्विटी शेअर 1.40 रुपये लाभांश वाटप केला होता. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीने 0.45 रुपये आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 1.4 रुपये लाभांश वाटप केला होता. या ऑगस्ट 2022 मध्ये आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 0.50 रुपये लाभांश वाटप केला होते. तर फेब्रुवारी 2022 मध्ये 1.31 रुपये लाभांश वाटप केला होता. एनएचपीसी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी जलविद्युत निर्मिती करणारी कंपनी आहे. आता या कंपनीने सोलार आणि विंड एनर्जीमध्ये देखील काम सुरू केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x