21 December 2024 8:02 PM
अँप डाउनलोड

नागपूर पोलीस ग्रामीण भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
९८० चे १५ % किती?
प्रश्न
2
संगणकाची स्मरणशक्ती(Memory) कशात मोजतात?
प्रश्न
3
‘राजा – राणी’ या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते?
प्रश्न
4
८ व ९ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान व मोठा संख्येतील फरक किती?
प्रश्न
5
ठीक ४ वाजता आरशात किती वाजले असतील?
प्रश्न
6
गटात न बसणारी नदी ओळखा?
प्रश्न
7
खालील शब्दांतील सर्वनाम ओळखा?
प्रश्न
8
५०० रु. क्विंटल या दराने १० कि. ग्रॅ. गव्हाची किंमत किती येईल?
प्रश्न
9
A हा B च्या नैऋत्य दिशेला ३० मीटर आहे. C हा B च्या आग्रेय दिशेला ३० मीटर आहे. मग C हा Aच्या कोणत्या दिशेस आहे ?
प्रश्न
10
१२०० ते ६ % = X चे १० % तर X = ?
प्रश्न
11
१६ व्या लोकसभेचे प्रवक्ते( SPEAKER) कोण आहेत?
प्रश्न
12
१, ८, २७, ६४, …………..?
प्रश्न
13
एका संख्येत तिची निममट मिळविल्यास बेरीज १२९ होते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
14
‘प्रामाणिक हे कोणते नाम आहे?
प्रश्न
15
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा?
प्रश्न
16
क्रिकेटच्या एका संघातील ११ खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलणे होतील?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?
प्रश्न
18
दीड तासाचे ४५ सेकंदाशी गुणोत्तर कोणता?
प्रश्न
19
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३० चौ. सें. मी. असून पाया १० सें. मी. असल्यास त्रिकोणाची उंची किती?
प्रश्न
20
१२ चा वर्ग व ९ घन यांची बेरीज किती येईल?
प्रश्न
21
जर वर्ष : दिवस : : तर तास : ?
प्रश्न
22
६३ : ८१ : तर २५ : ?
प्रश्न
23
पुढील वाक्यप्रचारांचा समपर्क अर्थ सांगा –‘हात दाखवून अवलक्षण’
प्रश्न
24
२३०८८ ÷ ३९ = ?
प्रश्न
25
पुढील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा?‘ भावनिक जीवन जास्त दिवस टिकणारे नसते.’
प्रश्न
26
मालिका पूर्ण करा?१२०, १४३, १६८, १९५,………….?
प्रश्न
27
मालिका पूर्ण करा?९, २५, ४९, ८१, …….?
प्रश्न
28
क्रम पूर्ण करा. S, M, T, W, T, F…..?
प्रश्न
29
ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. असा समास कोणता?
प्रश्न
30
राज्यात नागपूर जिल्ह्यात काटोल येथे कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे?
प्रश्न
31
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
32
फियार्ड हे कोणाच्या अपक्षरण प्रक्रियेमुळे निर्माण झालेले भूरूप आहे?
प्रश्न
33
पुढील वाक्याचा पराक्र ओळखा?‘उन्हाळा संपला की पावसाळा येईल’
प्रश्न
34
भारताचे २९ वे राज्य कोणते?
प्रश्न
35
आय. पी.एल. २०१४ या स्पर्धेतील विजेता संघ कोणता?
प्रश्न
36
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
प्रश्न
37
१४ – (२८ ÷ ७ ) + ( ६ × ३) = ?
प्रश्न
38
आग्रेय आणि वायव्य दिशामध्ये किती अंशाचा कोण असतो?
प्रश्न
39
‘चक्रपाणी’ या शब्दातील योग्य समास ओळखा?
प्रश्न
40
९९९९+९९९+९९+९ = ?
प्रश्न
41
नागपूर उच्च न्यायलयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
42
भाडेतत्वावर पुरविल्या जाणाऱ्या संगणकीय सेवा ज्यामध्ये ग्राहकाला हार्डवेअर व सॉफ्टवेअर खरेदी करण्याची आवश्यकता नसते त्या सेवेला काय म्हणतात?
प्रश्न
43
खालील संख्या संबंध ओळखा?४१ : १४ तर  ८१ : ?
प्रश्न
44
फुटबॉल वर्ल्डकप २०१४ कोणत्या देशात संपन्न झाला?
प्रश्न
45
मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
प्रश्न
46
मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला?
प्रश्न
47
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
48
पुढील वाक्याचा काळओळखा?सुमन झाडाला पाणी घालत होती
प्रश्न
49
‘श्रवण’ या शब्दांपासून तयार होणारे विशेषण कोणते?
प्रश्न
50
जर ८ : ६३ तर ९ : ?
प्रश्न
51
१३० आणि १८२ या संख्यांचा मसावी किती?
प्रश्न
52
भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
प्रश्न
53
कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो?
प्रश्न
54
एका घनाच्या फक्त समोर- समोरील बाजू समान रंगाने रंगवायच्या आहेत तर त्याकरिता रंगाची आवश्यकता आहे?
प्रश्न
55
‘तळे’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?
प्रश्न
56
पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ,‘देह जावो अथवा राहो’
प्रश्न
57
झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी सातवे येते तर त्या रांगेत किती झाडे आहेत?
प्रश्न
58
‘दिन’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
59
………..या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात.
प्रश्न
60
९२० या संख्येच्या २५ % मधून किती वजा केले असता बाकी शून्य राहील?
प्रश्न
61
१८० चा ५/३ = ?
प्रश्न
62
१ घनमीटर म्हणजे ……….घन सें. मी.
प्रश्न
63
पेनिसिलीन या औषधाचा जनक ……………आहे.
प्रश्न
64
आशाचे वय १२ वर्षापूर्वी २५ होते तर ती किती वर्षांनी ६० वर्षाची होईल?
प्रश्न
65
उत्तर अमेरिका खंडातील सर्वात प्राचीन पर्वतश्रेणी….
प्रश्न
66
पुढील गाडी एका सेकंदात ३ मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किमी आहे?
प्रश्न
67
BC =६, EF = ३० तर TB = ?
प्रश्न
68
एक व्यक्ती १००० रुपये म्हणा कमावितो त्यातील ४/५ भाग खर्च करतो तर त्याची बचत किती रु. आहे?
प्रश्न
69
२०१४ ची फ्रेंच ओपन पुरुष एकेरी स्पर्धेचा विजेता कोण?
प्रश्न
70
१० पुस्तकांची किंमत ५५ रुपये तर ८ पुस्तकांची किंमत किती रुपये असेल?
प्रश्न
71
‘मी त्याचे नेहमी एकतो’ या वक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकारओळखा?
प्रश्न
72
‘साखरभात’ या शब्दांचे लिंग कोणते?
प्रश्न
73
भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते?
प्रश्न
74
१३ मीटर २७ सेंटीमीटर= किती किलोमीटर ?
प्रश्न
75
२ क्विंटल साखर प्रतिकिलो २५ रुपये दराने खरेदी केल्यास किती रुपये लागतील?
प्रश्न
76
आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
प्रश्न
77
एकाआयताची लांबी २४  सें. मी. आणि रुंदी १८  सें. मी. आहे तर त्या आयताची परिमिती किती सेमी?
प्रश्न
78
‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
79
‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा?
प्रश्न
80
५ बगळे ५ मासे ५ मिनिटात खातात तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल?
प्रश्न
81
दोन नद्यांमधील प्रदेश या शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा?
प्रश्न
82
‘राजा’ या शब्दांचे सामान्यरूप कोणते?
प्रश्न
83
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
84
गोदावरी या नदीचे उगम स्थान कोठे आहे?
प्रश्न
85
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
86
खालील मालिका पूर्ण करा…..?ABC,EFG, IJK,…….
प्रश्न
87
‘धोनी उत्कुष्ट खेळतो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
88
४ × ०.४ × ०.०४ × ०.००४ = ?
प्रश्न
89
व्हॉटस्अॅप या लोकप्रियमोबाईल मॅसेंजिंग कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख कोण?
प्रश्न
90
१२ माणसे जे काम १५ दिवसात करू शकतात तेच काम ९ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
91
घनमूळ काढा?५८३२
प्रश्न
92
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
प्रश्न
93
‘भारत छोडो’ आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले?
प्रश्न
94
३६, ५४, ९० यांना नि: शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
95
नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत?
प्रश्न
96
एक दोरी ७ ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?
प्रश्न
97
‘घे मायभूतुझेमीफेडीन पांगसारे, आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे !’ या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा?
प्रश्न
98
‘गणेश’ या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
99
४ तास २० मिनिटे – १ तास ४० मिनिटे = ?
प्रश्न
100
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x