26 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
४० चा २० % किती?
प्रश्न
2
हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते?
प्रश्न
3
‘मनुष्य’ या शब्दांचे भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
4
ताजमहाल : शहाजहान :: बीबी का मकबरा: ?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र ध्रर्म नावाचे मासिक सुरु केले ?
प्रश्न
6
जर hand म्हणजे zxts, leg म्हणजे uqr, eye म्हणजे qbq, lip म्हणजे uvw तर head म्हणजे?
प्रश्न
7
सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य गव्हर्नर कोण
प्रश्न
8
दोन वस्तूंची तुलना करताना त्यातील एक वस्तू ( उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू आहे ( उपमान) अशी कल्पना केली जाते तेव्हा …………अलंकार होतो.
प्रश्न
9
दुपारचे ठीक २ वाजून २० मिनिटांनी तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
10
मुलांच्या एका ओळीत दीपक हा डावीकडून ७ वा आहे आणि मधु उजवीकडून १२ आहे, त्यांनी स्वत: च्या स्थानांची अदलाबदल केली तर डावीकडून दिपक २२ व्या क्रमांकावर येतो, तर त्या ओळीमध्ये एकूण मुले किती?
प्रश्न
11
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
12
CAT, FDW, IGZ, ?
प्रश्न
13
दीपक निलेशला म्हणाला, “तुझ्या आईची सासू ही माझ्या मामाची आई आहे” तर निलेशचे वडील दीपकच्या आईचे कोण?
प्रश्न
14
खालीलपैकी विसंगत घटक शोधा.
प्रश्न
15
रोहनचे घडयाळ दर तासाला १० सेकंद मागे पडते तर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून शुक्रवार सकाळी ६ वाजता ते कोणता वेळ दर्शवेल.
प्रश्न
16
एका सांकेतिक भाषेत संत्र्याला लोणी, लोण्याला साबण, साबणास शाई, शाईस मध व मधास संत्रे म्हणाले तर कपडे  कशाने धुवावेत?
प्रश्न
17
महाराष्ट्र मंत्रीमंडळाने पालघर या प्रस्तावित नवीन जिल्ह्याची घोषणा केली आहे, या प्रस्तावित नवीन जिल्हात किती तालुक्यांचा समावेश असणार आहे?
प्रश्न
18
केंद्र सरकारने घोषित केलेल्या ७ व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
19
एक मिलीयन म्हणजे किती?
प्रश्न
20
इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते?
प्रश्न
21
पंजा: वाघ :: खुर : ?
प्रश्न
22
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?
प्रश्न
23
२/३ × ४/५ × १/७ = ?
प्रश्न
24
पुढील शब्दाचा समास ओळखा?‘काव्यामृत’
प्रश्न
25
खालील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाईस आहे?
प्रश्न
27
भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता ह्क्य मुलभूत हक्क म्हणून ओळखला जात नाही?
प्रश्न
28
सागर हा विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची?
प्रश्न
29
गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
30
वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा?
प्रश्न
31
पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?‘गाशा गुंडाळणे’
प्रश्न
32
‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र कोणाचे?
प्रश्न
33
भारतरत्न सन्मानित शास्त्रज्ञ डॉ. सी. एन. आर. राव हे कोणत्या विज्ञान शाखेशी संबंधित आहेत?
प्रश्न
34
एका सांकेतिक भाषेत MARCH शब्द OCTEJ असा लिहितात, तर RETURN हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
35
या व्यक्तीला ‘ संगणकाचा जनक’ असे म्हणतात?
प्रश्न
36
D16, F36, H64, ?
प्रश्न
37
एका सांकेतिक लिपीत ‘अमरावती’ हा शब्द ‘वअरामती’ असा लिहितात तर त्याच लिपित ‘पंढरपूर’ हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
38
दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला …….अव्यय म्हणतात?
प्रश्न
39
उस्मानाबाद जिल्हात विद्यमान …..विधानसभा मतदारसंघ आहेत?
प्रश्न
40
मराठी भाषेत एकूण …….स्वर आहेत?
प्रश्न
41
वारा फार जोराने वाहत होता.  अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
42
कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती…..
प्रश्न
43
भारत सरकरच्यावतीनेदिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते?
प्रश्न
44
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी …….साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली?
प्रश्न
45
विसंगत ओळखा?
प्रश्न
46
४० गुणांच्या परीक्षेत ४० % गुण मिळाले, तर  त्याला किती  गुण मिळाले?
प्रश्न
47
पुढील पद शोधा ?१/२, १/६, १/१८, १/५४, ?
प्रश्न
48
४३.५०३७ ×.९.३ = ?
प्रश्न
49
खालील प्रश्नात सुरुवातीस एक शब्द दिला असून त्या शब्दातील अक्षरांपासून तयार न होणारा एक शब्द दिलेल्या चार पर्यायातून शोधा?CARPENTER
प्रश्न
50
‘अतुल नेहमी खेळत असे’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
51
‘जन – गण – मन ‘ या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा प्रमाणित कालावधी ……….सेकंद आहे?
प्रश्न
52
अतुलने स्वत: बाग फुलविली?अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
53
सर्वात लहान अपूर्णांक ओळखा? १/४, १/७, १/९, १/१३
प्रश्न
54
खालील वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा.पाठ चोरणे
प्रश्न
55
योग्य पर्याय शोधा: AN : MZ :: BO : ?
प्रश्न
56
पद्यपक्तीतील त्या त्या शब्दाची जोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात. या प्रकारच्या श्लेषाला………….एकच शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतातत्यास ………..असे म्हणतात.
प्रश्न
57
मुंबई : महाराष्ट्र:: रांची : ?
प्रश्न
58
३, ५, ७, ११, १३, १७, ?
प्रश्न
59
‘तो नास्तीक वाटला तरी नास्तिक नाही’ या वाक्याचे होकारार्थी करा?
प्रश्न
60
एका सांकेतिक भाषेत जर ४ × ५ = ४०, ७ ×६ = ८४, ११ × १० = २२० तर १५ × २० = ?
प्रश्न
61
मुल या शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
62
मोजके तेवढेच बोलणारा…………?
प्रश्न
63
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?
प्रश्न
64
पतीचा भाऊ ………….?
प्रश्न
65
२०००.०० मुद्दलाचे शे. १० % दराने ७ वर्षांनी किती रुपये व्याज होईल?
प्रश्न
66
खलील संख्येचा म. सा. वी. काढा? ३६, ४८, ६०
प्रश्न
67
…….हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार आहेत.
प्रश्न
68
प्रियंका पूर्वेकडे १० मीटर चालत गेली नंतर दक्षिणेकडे ६ मीटर चालली, पुढे ती उजवीकडे वळून १५ मीटर चालत गेली, तर टी मुल स्थानापासून कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
69
शब्बास! पल्लवी तू पोलीस झालीस?
प्रश्न
70
४ वाजता घडयाळ काट्यांच्या मध्ये किती मापाचा कोण होतो?
प्रश्न
71
अनितला वार्षिक परीक्षेत ६०० पैकी ४८० गुण मिळाले  तर तिच्या गुणांची टक्केवारी किती?
प्रश्न
72
खालीलपैकी कोण संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या विरोधात नव्हते?
प्रश्न
73
उस्मानाबाद जिल्ह्याच्या वायव्य ( उत्तर – पश्चिम) सीमेलगत कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
74
जेव्हा वाक्यात एकापेक्षा जास्त उपवाक्ये येतात आणि ती सर्व समान पातळीवर असतात तेव्हा त्या वाक्यास वाक्य म्हणतात?
प्रश्न
75
५ निशेष भाग जाणाऱ्या १ पासून १०० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
76
‘उंबरचे फुल होणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
77
०.२५ ×२.५ × १.२ = ?
प्रश्न
78
१ + १/३+१/९+१/२७ = ?
प्रश्न
79
महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
प्रश्न
80
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे. व डोक्यांची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
प्रश्न
81
जसा अॅल्युमिनिअमचा संबंध बॉक्साईट खनिजाबरोबर आहे तसाच लोहाचा संबंध …….?
प्रश्न
82
‘च’ व ‘ज’ ही व्यंजने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात?
प्रश्न
83
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना …………..या वर्षी करण्यात आली.
प्रश्न
84
एक दुकानदार १० रु. ला एक पेन विकून १०० % नफा कमावतो तर रुपये ६५० नफा कमाविण्यासाठी त्यानी किती पेन विकले पाहिजेत?
प्रश्न
85
शब्दांच्या किंवा मुल धातूच्या पुढे एक किंवा अधिक शब्द लावून तयार झालेल्या शब्दाला ………म्हणतात.
प्रश्न
86
‘ग्रामगीता’ कोणी लिहिली आहे?
प्रश्न
87
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?गोपाळ वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळविल.
प्रश्न
88
२ :९, ४:२५, ८:८१ तर १६: ?
प्रश्न
89
एका विद्यार्थ्यांनने जेवढे बरोबर प्रश्न सोडविले त्याच्या दुप्पट प्रश्न चुकीचे सोडविले, त्याने एकूण ४८ प्रश्नांची उत्तरे लिहिली असल्यास त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले असतील?
प्रश्न
90
‘खडा टाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
91
रोहन निलेशपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार १८० असेल तर त्यांचे आजचे वय काढा?
प्रश्न
92
हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्तानी म्हणावे, असे कोणी सुचविले ?
प्रश्न
93
एका आयताची लांबी २४ मीटर आहे. जर आयताचे क्षेत्रफळ ४८० चौ. मी आहे तर आयाताची रुंदी किती?
प्रश्न
94
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील… हे विधान कोणाचे?
प्रश्न
95
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
प्रश्न
96
लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण त्यापूर्वी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते?
प्रश्न
97
भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
प्रश्न
98
सुमित आणि अमित यांच्या वयांची बेरीज ४२ वर्षे आहे. जर त्यांचा वयांचा गुणाकार १८५ असेल तर दोघांचे आजचे वय काढा?
प्रश्न
99
सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
100
जर C= २७, E – १२५, तर H = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x