5 October 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम, केवळ व्याजदराने होईल 2 लाखांची कमाई, फायदा घ्या - Marathi News Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्वतःच्या आवडीची सीट अशी बूक करता येते, लक्षात ठेवा - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स करतील मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • IRB Infra Share Price
  • PNC Infratech Share Price
  • HG Infra Share Price
  • PSP Projects Share Price
  • IRB Infra Share Price
  • NCC Share Price
IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | सध्या पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षांचे परिणाम भारतील शेअर बाजारावर उमटत आहेत. अशा अस्थिर जागतिक वातावरणात देखील काही शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात. त्यामुळे असे शेअर्स सध्या गुंतणूकदारांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळतंय.

तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 5 इन्फ्रा स्टॉक्स निवडताना खरेदीचा सल्ला दिला आहे. या टॉप 5 इन्फ्रा स्टॉक्स मध्ये मध्ये पीएनसी इन्फ्राटेक, एचजी इन्फ्रा, पीएसपी प्रोजेक्ट्स, आयआरबी इन्फ्रा आणि एनसीसी लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना जवळपास 40 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया या शेअर्सची रेटिंग आणि टार्गेट प्राईस.

PNC Infratech Share Price
अँटिक ब्रोकरेज फर्मने पीएनसी इन्फ्राटेक या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी ६३३ रुपये ही पुढची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.76% ने घसरून 424 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या टार्गेट प्राईसनुसार हा स्टॉक 40 टक्के इतका परतावा देऊ शकतो.

HG Infra Share Price
अँटिक ब्रोकरेज फर्मने एचजी इन्फ्रा या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी 1,888 रुपये ही पुढची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.28% ने घसरून 1,485 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या टार्गेट प्राईसनुसार हा स्टॉक 22 टक्के इतका परतावा देऊ शकतो.

PSP Projects Share Price
अँटिक ब्रोकरेज फर्मने पीएसपी प्रोजेक्ट्स या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी 876 रुपये ही पुढची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.047% ने घसरून 643 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या टार्गेट प्राईसनुसार हा स्टॉक 34 टक्के इतका परतावा देऊ शकतो.

IRB Infra Share Price
अँटिक ब्रोकरेज फर्मने IRB इन्फ्रा या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी 80 रुपये ही पुढची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.55% ने घसरून 59.70 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या टार्गेट प्राईसनुसार हा स्टॉक 31 टक्के इतका परतावा देऊ शकतो.

NCC Share Price
अँटिक ब्रोकरेज फर्मने एनसीसी लिमिटेड या शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी ४०० रुपये ही पुढची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.017% ने घसरून 301 रुपयांवर बंद झाला. तज्ज्ञांनी जाहीर केलेल्या टार्गेट प्राईसनुसार हा स्टॉक 32 टक्के इतका परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x