5 October 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News My EPF Money | खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, EPF योगदान मर्यादा वाढणार, EPF ची अधिक रक्कम मिळणार - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर देणार ब्रेकआऊट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, स्टॉकला BUY रेटिंग - Marathi News Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम, केवळ व्याजदराने होईल 2 लाखांची कमाई, फायदा घ्या - Marathi News Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
x

Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्वतःच्या आवडीची सीट अशी बूक करता येते, लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • Railway Ticket Booking
  • अशा पद्धतीने सीट बुक करा :
  • रेल्वे देते या सर्व सुविधा :
  • ट्रेनमध्ये एकूण किती सीट उपलब्ध असतात :
  • अशा पद्धतीने काम करते सॉफ्टवेअर :
Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | अनेक व्यक्ती लांबचा पल्ला गाठण्यासाठी म्हणजेच दूरचा प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट वाहन किंवा बाय रोड जाणाऱ्या बसेस यांचा वापर न करता रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या सामानाला देखील सुरक्षितरित्या तुमच्या योग्य ठिकाणी पोहोचवते. अशातच तुम्हाला रेल्वे टिकीट बुक करायचं असेल तर, नेमकं काय करावं लागेल पाहूया.

अशा पद्धतीने सीट बुक करा :
रेल्वेतून प्रवास करताना आपली सीट कन्फर्म उसने अत्यंत गरजेचे आहे. जर तुमची सीट कन्फर्म नसेल तर दीर्घकाळाच्या प्रवासासाठी तुमचे हाल होण्याची शक्यता आहे. तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या सीटवर बसू शकत नाही. अन्यथा तुम्हाला उभे राहून प्रवास करावा लागेल. रेल्वेमध्ये आवडीची स्वीट बुक करण्यासाठी तुम्हाला पीठ प्रेफेन्स नावाचं ऑप्शन देण्यात येतं. या ऑप्शनच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आवडीची सीट बुक करता येऊ शकते. त्याचबरोबर ट्रेनमध्ये एखादी सीट रिकामी राहिली असेल तर तुम्हाला तुमच्या आवडीची सीट चटकन मिळेल.

रेल्वे देते या सर्व सुविधा :
रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी ट्रेनमध्येच घरासारखा सेटअप करून ठेवते. जेणेकरून कोणताही प्रवाशाचे हाल होणार नाहीत. रेल्वेमध्ये एसी सीट, वेगवेगळे कोच, शौचालय, खाण्यापिण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींची काळजी घेऊन तुमच्या सेवेसाठी सज्ज असते.

ट्रेनमध्ये एकूण किती सीट उपलब्ध असतात :
ट्रेनमध्ये एकूण किती सिटी उपलब्ध आहेत हे ट्रेनला एकूण किती कोच आहे या गोष्टीवर डिपेंड करतं. ट्रेनमधील एका कोचमध्ये एकूण 72 ते 110 सीट उपलब्ध असतात. यामधील स्लीपर कोचची 5 प्रकारची सीटे पाहायला मिळतात. ज्यामध्ये लोअर बर्थ, दुसरा मिडल बर्थ, तिसरा मिडल बर्थ त्याचबरोबर चौथा साईड लोअर बर्थ आणि पाचवा साईड अपर बर्थ अशाप्रकारेची सिटे उपलब्ध असतात. जेणेकरून प्रत्येक प्रवाशाला आपल्या आवडीची सीट बुक करता येऊ शकते.

अशा पद्धतीने काम करते सॉफ्टवेअर :
ट्रेनचं व्यवस्थित संतुलन राखण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवण्यात आलं आहे. सॉफ्टवेअरचे उदाहरण सांगायचं झालं तर, समजा एका ट्रेनमध्ये 1 ते 10 स्लीपर कोच दिले गेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कोचमध्ये एकूण 72 सिट उपलब्ध आहेत. या सिस्टमनुसार एखादा व्यक्ती पहिल्यांदाच तीकीट बुक करत असेल तर, सॉफ्टवेअरकडून त्याला खालच्या डब्याचं तिकीट अलॉट केलं जातं. त्यानंतर दुसऱ्यांदा तिकीट बुक करताना नेहमी वरील बर्थ तिकीट देण्यात येतं.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x