IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Highlights:
- IREDA Share Price – NSE: IREDA – इरेडा कंपनी अंश
- PSU शेअर का घसरतोय आणि आता टार्गेट प्राईस किती?
- PSU इरेडा शेअर प्राईस हिस्ट्री
IREDA Share Price | सरकारी PSU इरेडा कंपनीचा शेअर 310 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 34% घसरला आहे. शुक्रवार, 04 ऑक्टोबर रोजी एनएसईवर इरेडाचा (NSE: IREDA) शेअर 222 रुपयांवर बंद झाला. मागील 3 महिन्यांपासून हा PSU शेअर करेक्शनच्या टप्प्यात अडकला आहे. मात्र आता गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं यावर तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
PSU शेअर का घसरतोय आणि आता टार्गेट प्राईस किती?
शेअर बाजाराच्या तज्ज्ञांनुसार सध्या शेअरमध्ये तेजीचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. विशेष म्हणजे मागील 3 महिन्यांपासून PSU शेअरला गती मिळालेली नाही आणि अत्यंत संथ गतीने वाढ पाहायला मिळत आहे. हा PSU स्टॉक सध्या नव्या सपोर्टच्या शोधात आहे आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे की 230 ते 240 रुपयांच्या दरम्यान या शेअरला मजबूत सपोर्ट बेस तयार होऊ शकतो.
दरम्यान, याच PSU शेअरमध्ये चार महिन्यांपूर्वी मोठी तेजी दिसून आली होती आणि त्यावेळी हा शेअर अवघ्या एका महिन्यात 200 रुपयांवरून 310 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे या शेअरला 200 रुपये ही एक महत्त्वाची सपोर्ट लेव्हल आहे असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, येत्या 3 महिन्यांत या PSU शेअरची प्राईस 280 ते 290 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तज्ज्ञांनी हा PSU शेअर HOLD करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच काही तज्ज्ञांच्या मते हा PSU शेअर 3-4 महिने एका मर्यादेत ट्रेड करू शकतो किंवा शॉर्ट टर्म मध्ये सुस्त राहू शकतो. मात्र दुसरीकडे, प्राईस चार्टवर तयार झालेल्या सेटअपमुळे हा शेअर HOLD करून ठेवणे फायद्याचे ठरेल. येत्या 3 महिन्यांत या PSU शेअरचा भाव 280 ते 290 रुपयांपर्यंत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. त्यामुळे शेअर Hold करा असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा शेअर येत्या काळात 290 ते 300 रुपयांची पातळी गाठू शकतो आणि त्यासाठी स्टॉपलॉस सुमारे 185 रुपये असावा, असा सल्ला देखील दिला आहे.
PSU इरेडा शेअर प्राईस हिस्ट्री
PSU इरेडाच्या शेअरने 2024 मध्ये आतापर्यंत 120.5% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत या PSU शेअरने 61.76% परतावा दिला असून गेल्या तीन महिन्यांत या PSU शेअरने 17.76% परतावा दिला आहे. दरम्यान, PSU इरेडाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी 32 रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा 56% प्रीमियमसह दलाल स्ट्रीटवर जोरदार पदार्पण केले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price 05 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार