5 October 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये आला, मोठ्या कमाईचे संकेत, संधी सोडू नका - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News Korean Hair Care Tips | साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सिल्की हेअर हवेत, मग ट्राय करा हा मॅजिकल शाम्पू - Marathi News IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | प्रायव्हेट येस बँक शेअर मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. विशेष म्हणजे येस बँक शेअरने महत्त्वपूर्ण सपोर्ट झोन (NSE: YESBANK) तोडला आहे. येस बँक शेअर 20, 50, 100 आणि २०० या सर्व प्रमुख EMAs च्या खाली ट्रेड करत असल्यास दिसतंय. शुक्रवारी हा शेअर 1.05% वाढून 22.09 रुपयावर ट्रेड करत होता. (येस बँक कंपनी अंश)

मागील काही महिन्यांपासून येस बँकेने खासगी बँकिंग क्षेत्रात घसरती कामगिरी केली असून, इतर बँकांच्या तुलनेत त्यात मोठा नकारात्मक फरक असल्याचं आकडेवारी सांगतेय. RSI ने सूचित केल्याप्रमाणे शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये असून, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक घडामोडींमुळे हा शेअर पुढील काही दिवस ओव्हरसोल्ड परिस्थिती कायम राहू शकते, आणि त्यामुळे या शेअरपासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या येस बँक शेअर नो ट्रेड झोनमध्ये आहे हे स्पष्ट दिसतंय. दरम्यान, जोपर्यंत येस बँकेच्या आर्थिक कामगिरीत संरचनात्मक आणि सकारात्मक सुधारणा होत नाही किंवा तांत्रिक संकेत मिळत नाहीत तोपर्यंत या शेअरमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांनी म्हटलंय. विशेष म्हणजे येस बँक शेअरची शॉर्ट ते मिड टर्म शक्यता अनिश्चित दिसत असल्याने गुंतवणूकदारांना या शेअर पासून दूर राहण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, जपानच्या एमयूएफजी ग्रुपची नजर असल्याचं वृत्त आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, एमयूएफजी ग्रुप एसबीआय बँकेकडील हिस्सा (येस बँकेचा) खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप (एमयूएफजी) आणि इतरांनी येस बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी सकारत्मक चर्चा केली होती. मात्र काही दिवसांनी या ग्रुपने माघार घेतल्याची बातमी पुढे आली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(178)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x