NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये आला, मोठ्या कमाईचे संकेत, संधी सोडू नका - Marathi News
Highlights:
- NBCC Share Price – NSE: NBCC – एनबीसीसी कंपनी अंश
- PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली
- फ्री बोनस शेअर्स आणि रेकॉर्ड तारीख
- दोन वर्षांत दिला 446% परतावा दिला
NBCC Share Price | जगातील स्तरावरील नकारात्मक घटनांनंतर सुद्धा सरकारी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. एनबीसीसीचा शेअर 174.42 रुपयांच्या उच्चांकी (NSE: NBCC) पातळीवर पोहोचला. मात्र त्यानंतर पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर 0.49% घसरून अखेर 169.74 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
तत्पूर्वी, सप्टेंबरच्या सुरुवातीला, या सरकारी कंपनीने आपल्या शेअरधारकांना 63% इतका लाभांश देण्याची घोषणा केली होती. त्या आकडीवरीनुसार प्रति शेअर 0.63 रुपये लाभांश देण्यात आला आहे. एनबीसीसी इंडिया कंपनी ही भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांतर्गत काम करणारी प्रसिद्ध कंपनी आहे.
PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली
सरकारी कंपनी एनबीसीसीने नुकताच एमटीएनएल लिमिटेड या सरकारी कंपनीसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार 1600 कोटी रुपयांचा असून, या करारानुसार एमटीएनएल लिमिटेड नवी दिल्लीतील 13.9 एकर जमीन विकसित करण्यासाठी एनबीसीसी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. मागील आठवड्यात 3 ऑक्टोबर 2024 रोजी या PSU कंपनीने जाहीर केले की त्यांना सामान्य व्यवसाय प्रक्रियेअंतर्गत 47.04 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.
फ्री बोनस शेअर्स आणि रेकॉर्ड तारीख
NBCC या सरकारी कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या फायलिंगनुसार, “कंपनीचा संचालक मंडळाने शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स जारी करण्याची शिफारस केली आहे. या निर्णयानुसार, रेकॉर्ड तारखेनुसार कंपनीच्या पात्र शेअरधारकांना प्रति 2 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देण्यात येणार आहे. कंपनीने फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
दोन वर्षांत दिला 446% परतावा दिला
या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात गुंतवणूकदारांना 199.60% परतावा दिला आहे. मागील 2 वर्षांचा विचार केल्यास या शेअरने 446.20% इतका परतावा दिला आहे. लॉन्ग टर्मचा विचार केल्यास या शेअरने मागील 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 421.45% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 111.03% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NBCC Share Price 05 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार