8 October 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • IRFC Share PriceNSE: IRFC – इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश
  • IRFC शेअरची स्थिती
  • IRFC शेअर टेक्निकल चार्टचे संकेत
  • प्रभुदास लिलाधर फर्म – IRFC स्टॉकची टार्गेट प्राईस
IRFC Share Price

IRFC Share Price | सरकारी आयआरएफसी कंपनीचे मागील काही दिवस सतत घसरत आहेत. सोमवार, 07 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 5.02% घसरून 144.44 रुपयांवर बंद झाले. तत्पूर्वी, म्हणजे गुरुवारी हा शेअर 2.5% घसरून 151 रुपयांवर बंद झाला होता. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश)

IRFC शेअरची स्थिती
आनंदाची बातमी म्हणजे, सरकारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 34 टक्क्याने वाढले आहेत. आजच्या तारखेपर्यंत या सरकारी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,88,731 कोटी रुपये इतके आहे. या PSU कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये आणि निच्चांकी पातळी 65.75 रुपये होती. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.78 टक्के वाढून 149.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.

IRFC शेअर टेक्निकल चार्टचे संकेत
IRFC स्टॉक टेक्निकल चार्टवर सध्या तेजीचे संकेत दिसत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या PSU कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना YTD आधारे 51.51% इतका परतावा दिला आहे. तसेच, अल्फा स्प्रेड डेटानुसार या PSU कंपनीच्या शेअर्सचे अंतर्गत मूल्य 163.9 रुपये इतके आहे. स्टॉक टेक्निकल चार्टनुसार आयआरएफसी कंपनीचा स्टॉक त्याच्या 50 दिवस, 150 दिवस, आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत असल्याचं स्पष्ट होतंय.

दरम्यान, या PSU शेअरला 157 ते 161 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट मिळत आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मागील आर्थिक वर्षात या सरकारी कंपनीच्या स्टॉकचा रिटर्न ऑन इक्विटी (ROE) 13.03% इतका होता. या सरकारी कंपनीचे कर्ज ते इक्विटी गुणोत्तर 8.38 इतके आहे. याचा अर्थ या PSU कंपनीच्या मालमत्तेला कर्जाद्वारे वित्तपुरवठा केला जातोय.

प्रभुदास लिलाधर फर्म – IRFC स्टॉकची टार्गेट प्राईस
टॉप ब्रोकिंग प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ज्ञांच्या मते PSU आयआरएफसी शेअरमध्ये उच्चांक किंमत पातळीवरून जवळपास 50% पुलबॅक पाहायला मिळू शकतो. ब्रोकरेजने म्हटल्याप्रमाणे हा शेअर पुढील काळात 115-125 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तत्पूर्वी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी PSU आयआरएफसी शेअरवर BUY रेटिंग देताना 164 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 230-250 रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x