22 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • NBCC Share PriceNSE: NBCC – एनबीसीसी इंडिया लिमिटेड अंश
  • PSU शेअरची स्थिती
  • बोनस शेअरने गुंतवणूकदार मालामाल
  • गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला
NBCC Share Price

NBCC Share Price | PSU एनबीसीसी इंडिया लिमिटेडच्या स्टॉकमध्ये आज घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा (NSE: NBCC) केल्यानंतर हा PSU शेअरमध्ये मोठी वाढ झाली होती. विशेष म्हणजे मागील वर्षभरात या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देताना पैसे दुप्पट केले आहेत. सोमवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.87 टक्के घसरून 112.51 रुपयांवर ट्रेड करत आहे. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड अंश)

PSU शेअरची स्थिती
सोमवारी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ एनबीसीसी इंडिया लिमिटेडचा शेअर घसरला होता. या PSU स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 209.75 रुपये, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 57.50 रुपये होता असं आकडेवारी सांगते. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.98 टक्के घसरून 114.69 रुपयांवर ट्रेड करत आहे.

बोनस शेअरने गुंतवणूकदार मालामाल
दरम्यान, 31 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यावेळी फ्री बोनस शेअर्स देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. PSU कंपनीच्या गुंतवणूकदारांना १:२ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची अधिकृत घोषणा केली होती. या घोषणेनुसार प्रत्येक दोन शेअर्सवर एक नवीन इक्विटी शेअर बोनस शेअर म्हणून दिला जाईल.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने एक्स्चेंज फायलिंगच्या अधिकृत आकडेवारीत म्हटले होते की, फ्री बोनस इश्यूमध्ये एक रुपये प्रति शेअर फेस वॅल्यूचे एकूण 90,00,00,00,000 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. दरम्यान, एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी 31 ऑक्टोबर 2024 किंवा त्यापूर्वी बोनस जारी करू शकते.

गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला
या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. १२ महिन्यातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. मात्र, दुसरीकडे काही दिवसांपासून या स्टॉक मध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील १ महिन्यात हा शेअर जवळपास ३३% घसरण आहे. तर मागील सहा महिन्यांत १५% घसरण झाली आहे. स्टॉकने अत्यंत कमी कालावधीत गुंतवणूकदारांना २५०% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x