Infosys Share Price | इन्फोसिस शेअर ब्रेकआऊट देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Highlights:
- Infosys Share Price – NSE: INFY – इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश
- इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग
- तज्ज्ञांनी काय म्हटले?
- स्टॉक ब्रेकआऊट देणार?
Infosys Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार सुरू आहेत. या काळात गुंतणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, शेअर बाजारात (NSE: INFY) तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी स्टॉक मार्केट नीचांकी स्तरावरून सावरला, सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला; निफ्टी 24,900 च्या वर असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूदार काहीसे खुश आहेत. (इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश)
इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग
दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिग्गज IT कंपनी इन्फोसिस लिमिटेडचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी BUY रेटिंग देताना प्राइस टार्गेट आणि स्टॉप-लॉस देखील जाहीर केला आहे. तज्ज्ञांनी या शेअरबाबत नेमका काय सल्ला दिला आहे ते जाणून घेऊया. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.38 टक्के घसरून 1,926.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
तज्ज्ञांनी काय म्हटले?
स्टॉक मार्केट विश्लेषक अक्षय पी भागवत यांनी इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. स्टॉक मार्केट विश्लेषक म्हणाले की, जर गुंतवणूकदारांनी सध्याच्या बाजारात खरेदीसाठी शेअर्स शोधत असाल तर इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा शेअर फायद्याचा ठरेल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इन्फोसिस लोमिटेड कंपनीच्या स्टॉकवर नजर टाकल्यास, सध्याच्या निगेटिव्ह मार्केटमध्ये हा शेअर सकारात्मक वाढीचे संकेत देत असल्याचे म्हटले आहे. लवकरच शेअरमध्ये वाढ दिसून येईल.
स्टॉक ब्रेकआऊट देणार?
विश्लेषकांनी पुढे म्हटले की, गुंतवणूकदार इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर खरेदी करू शकतात. स्टॉक साठी पहिली टार्गेट प्राईस 1975 रुपये असेल. हि स्टॉक साठी ब्रेकआऊट झोन आहे. ब्रेकआऊट होताच शेअर 2040 ते 2050 रुपये पर्यंतची पातळी गाठू शकतो. गुंतवणूकदारांसाठी स्टॉप लॉस 1875 रुपये असेल असं देखील तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील 6 महिन्यांत इन्फोसिस शेअरने गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Infosys Share Price 08 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल