23 November 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर ब्रेकआऊट देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Infosys Share PriceNSE: INFY – इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश
  • इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग
  • तज्ज्ञांनी काय म्हटले?
  • स्टॉक ब्रेकआऊट देणार?
Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार सुरू आहेत. या काळात गुंतणूकदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, शेअर बाजारात  (NSE: INFY) तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी स्टॉक मार्केट नीचांकी स्तरावरून सावरला, सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला; निफ्टी 24,900 च्या वर असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूदार काहीसे खुश आहेत. (इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश)

इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग
दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिग्गज IT कंपनी इन्फोसिस लिमिटेडचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी BUY रेटिंग देताना प्राइस टार्गेट आणि स्टॉप-लॉस देखील जाहीर केला आहे. तज्ज्ञांनी या शेअरबाबत नेमका काय सल्ला दिला आहे ते जाणून घेऊया. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.38 टक्के घसरून 1,926.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले?
स्टॉक मार्केट विश्लेषक अक्षय पी भागवत यांनी इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. स्टॉक मार्केट विश्लेषक म्हणाले की, जर गुंतवणूकदारांनी सध्याच्या बाजारात खरेदीसाठी शेअर्स शोधत असाल तर इन्फोसिस लिमिटेड कंपनीचा शेअर फायद्याचा ठरेल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इन्फोसिस लोमिटेड कंपनीच्या स्टॉकवर नजर टाकल्यास, सध्याच्या निगेटिव्ह मार्केटमध्ये हा शेअर सकारात्मक वाढीचे संकेत देत असल्याचे म्हटले आहे. लवकरच शेअरमध्ये वाढ दिसून येईल.

स्टॉक ब्रेकआऊट देणार?
विश्लेषकांनी पुढे म्हटले की, गुंतवणूकदार इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर खरेदी करू शकतात. स्टॉक साठी पहिली टार्गेट प्राईस 1975 रुपये असेल. हि स्टॉक साठी ब्रेकआऊट झोन आहे. ब्रेकआऊट होताच शेअर 2040 ते 2050 रुपये पर्यंतची पातळी गाठू शकतो. गुंतवणूकदारांसाठी स्टॉप लॉस 1875 रुपये असेल असं देखील तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील 6 महिन्यांत इन्फोसिस शेअरने गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infosys Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x