22 November 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआयच्या म्युचल फंडमधील ‘हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज’ या फंडात तुम्ही चांगली गुंतवणूक करून व्याजदरच्या रक्कमेप्रमाणे केवळ 5 वर्षांत चारपटीने परतावा मिळवू शकता.

समजा एखाद्या व्यक्तीने हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज या म्युचल फंडामध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केली असेल तर, आज त्याचे मूल्य चार लाखांहून जास्त झाले असते. कोणताही गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 10,000 हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 12 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम जमा करू शकतो.

गुंतवणुकीची योग्य वेळ आणि जागा :
एसबीआयच्या हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडातून गुंतवणूकदाराला जास्तीचा फायदा मिळू शकतो. हेल्थकेअर म्हणजेच आरोग्य क्षेत्रात पैसे गुंतवण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी हा फंड उत्तम ठरेल. त्याचबरोबर तुम्हाला जोखीम कमी करायचे असेल तर, एसआयपी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.

एसआयबी हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड :
एसबीआयच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये तुम्हाला एक रक्कमी गुंतवणूक करावी लागेल. ती गुंतवणूक एक लाख रुपयांची असू शकते. दरम्यान गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षापर्यंत असून, 5 वर्षांच्या सरासरी परताव्यानुसार 32.90% ने फंड परत मिळेल. ज्याची एकूण व्हॅल्यू 4,14,596 (4.14 लाख) रुपये एवढी असेल. म्हणजेच एसआयपी गुंतवणुकीवर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता.

मासिक SIP 10 हजार :
मासिक एसआयपी 10,000 ची केल्यानंतर तुमचा एकूण फंड 6 लाख रुपयांपर्यंत जमा होईल. ज्यावर पाच वर्षांसाठीचा वार्षिक परतावा 30.9% ने दिला जाईल. ज्याची शेवटची फंड वॅल्यू 12,80,774 लाख रुपये असेल.

गुंतवणुकीचे धोरण लक्षात घ्या :
एसबीआयचा हा फंड आरोग्य क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये विस्तृतपणे गुंतवणूक करतो. यामधील 96.24% इक्विटी आणि 3.76% कॅश असते. त्याचबरोबर टॉप होल्डिंगमध्ये डिव्हिज लॅब, सिप्ला आणि फार्मास्युटिकल यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

निधीशी संबंधित असणारे महत्त्वाचे डिटेल्स :
एसबीआयचा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड गुंतवणूकदारांना दीर्घकाळाकरिता चांगला परतावा मिळवून देण्याची हमी देतो.
रिस्क लेवल : अतिउच्च

बेंचमार्क : BSE Healthcare total return index

एसेंट अंडर मॅनेजमेंट : 3,357.28 कोटी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x