23 November 2024 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Post Office Interest Rate | दरमहा 10,000 परतावा मिळवून देणारी पोस्टाची दमदार योजना, नक्की फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Post Office Interest Rate
  • गुंतवणुकीची रक्कम :
  • योजनेमध्ये कोण कोण गुंतवणूक करू शकते :
  • पोस्टाच्या स्कीममध्ये मिळणारे व्याज :
  • मिळतील या सुविधा :
Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | सरकारने खास सर्वसामान्य नागरिकांसाठी पोस्टाच्या विविध योजना आणल्या आहेत. पोस्टाच्या सर्वच योजना सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षिततेची 100% हमी आपल्याला मिळते. दरम्यान पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवू शकता.

पोस्टाच्या अशाच एका दमदार योजनेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. या पोस्टाच्या योजनेचे नावं ‘पोस्ट ऑफिस मंथली स्कीम’ असं असून या योजनेमध्ये तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.

गुंतवणुकीची रक्कम :
पोस्ट ऑफिसमधली इनकम स्कीममध्ये पैसे गुंतवण्याची मर्यादा 1000 रुपयांपर्यंत दिली आहे. दरम्यान योजनेमध्ये सिंगल खातेधारक 9 लाख तर, जॉईंट खातेदार 15 लाखांची गुंतवणूक करू शकतात.

योजनेमध्ये कोण कोण गुंतवणूक करू शकते :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये तुम्हाला मॅच्युरिटी पिरियडनंतर प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीच्या हिशोबाची एक अमाऊंट मिळत राहील. ज्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. या खात्यामध्ये दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुली आणि मुले अकाउंट उघडू शकतात. त्याचबरोबर अल्पवयीन किंवा अस्थिर बुद्धिमत्ता असलेल्या बालकांचे खाते त्यांच्या वडीलधाऱ्या व्यक्ती आणि गार्डियन्स उघडू शकतात.

पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये मिळणारे व्याज :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये तुम्हाला 7.4% वार्षिक व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर इंडिया पोस्टाच्या मिळालेल्या माहितीनुसार योजनेमध्ये 10 हजारांवर एका महिन्याला 62 रुपये मिळतात. हे पैसे लगेचच दिले जातात. दरम्यान योजनेचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अशाच पद्धतीने व्याजदर मिळत राहते. मिळणाऱ्या व्याजावर हक्क न दाखवल्यास व्याजावर व्याज दिले जात नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदाराने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम गुंतवल्यावर त्याचे एक्स्ट्रा पैसे त्याला पुन्हा दिले जातील. त्याचबरोबर या व्याजाची रक्कम टॅक्स फ्री नसणार आहे.

मिळतील या सुविधा :
पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम अंतर्गत विविध प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या जातात. ज्यामध्ये खातेधारकाने खाते उघडल्याच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खात बंद करू शकता. त्याचबरोबर योजनेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच खातेधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, खाते लगेचच बंद करता येते. त्याचबरोबर खातेधारकाला अकाउंट बंद करण्याच्या एक महिन्याआधीचे व्याज देखील मिळते. पोस्टाच्या या योजनेत एक वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढू शकत नाही. त्याचबरोबर खात उघडल्यानंतर एक किंवा तीन वर्षांआधी बंद केल्यास 2% रक्कम कापली जाते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत दिली जाते.

Latest Marathi News | Post Office Interest Rate 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x