30 December 2024 11:36 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
४ डझन संत्र्यांची किंमत ८० रुपये असल्यास ९ रुपयाला किती संत्री येतील ?
प्रश्न
2
ताशी ६० कि.मी. वेगाने धावणारी बस अकोला ते मुर्तीजापूर असणारे ४५ कि.मी. अंतर किती वेळात पार करेल ?
प्रश्न
3
गोवा राज्याची राजधानी कोणती आहे ?
प्रश्न
4
१५४ रु. किलो दराची चहाची भुकटी आणि १८६ रु. किलो दराची चहापत्ती यांचे मिश्रण करून नवीन स्वाद असलेले मिश्रण तयार केले. मिश्रणाचा दर १७० रु. किलो ठेवावयाचा असेल तर दोन प्रकारचे चहा कोणत्या प्रमाणात मिसळावेत ?
प्रश्न
5
दोन क्रमिक संख्यांच्या वर्गातील फरक ४३ आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
प्रश्न
6
कळसुबाई या महारष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखराची उंची……….आहे.
प्रश्न
7
8.8 + 9.999 + 7.7 + 5.5 – 8.8 = ?
प्रश्न
8
नरनाळा किल्ला ……..जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
9
घरगुती गसची किंमत ४० टक्के वाढविली. ती आणखी ३० टक्के वाढविण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल ?
प्रश्न
10
महात्मा गांधीसाठी प्रसिद्ध असलेले सेवाग्राम हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ?
प्रश्न
11
सौरमंडळामध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
प्रश्न
12
दर साल शेकडा रुपये ५ दराने ५०० रुपयाचे ४ वर्षाचे सरळ व्याज किती ?
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतके कोणाच्या नावाने आहे ?
प्रश्न
14
छत्री व रेनकोट विकत घेतल्यास ४८० रु. पडतात. रेनकोट आणि बूट घेतल्यास ८२० रु. पडतात आणि छत्री व बूट घेतल्यास ७०० रु. पडतात. तर रेनकोटची किंमत किती ?
प्रश्न
15
चीनने ………साली तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले होते ?
प्रश्न
16
लोकांना लवकरात लवकर व कमी खर्चात न्याय मिळावा म्हणून कोणत्या वर्षी लोकन्यायलयाची स्थापना करण्यात आली ?
प्रश्न
17
पाच आकडी सर्वात मोठी संख्या लिहा.
प्रश्न
18
केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते ?
प्रश्न
19
पोलीस शहीद स्मृती दिवस कोणत्या तारखेस पाळतात ?
प्रश्न
20
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
21
एका संख्येला ७ ने व ८ ने भागल्यास बाकी ५ उरते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
22
पोलीस शिपायांचे पोलीस हवालदारांशी प्रमाण किती असावे ?
प्रश्न
23
प्लासिची लढाई या वर्षी झाली ?
प्रश्न
24
यूनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशण (UNO) ची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
25
महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कुठे होते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x