22 December 2024 10:54 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इंडिया गेट कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
2
महाराष्ट्र राज्यास…….कि.मी. लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
प्रश्न
3
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली .
प्रश्न
4
आगाखान पलेस कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
5
‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
प्रश्न
6
कोणता रोग दुषित पाण्यामुळे होतो .
प्रश्न
7
६ मजूर एक काम १० दिवसामध्ये पूर्ण करतात तर तेच काम १२ मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
8
भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले.
प्रश्न
9
कुल्लू-मनाली हे कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
10
भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
प्रश्न
11
महाराष्ट्राच्या उपराजधानीचे नाव सांगा ?
प्रश्न
12
लोकसंख्येमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य कोणते ?
प्रश्न
13
लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून किती खासदार निवडणूक जातात ?
प्रश्न
14
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस कोणता ?
प्रश्न
15
आनंदसागर उद्यान कोठे आहे ?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे ?
प्रश्न
17
भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?
प्रश्न
18
विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत  ?
प्रश्न
19
ताजमहल कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ?
प्रश्न
20
राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली.
प्रश्न
21
गणपती उत्सव कोणी सुरु केला ?
प्रश्न
22
८ पुस्तकांची किंमत ३२ रुपये आहे तर १२ पुस्तकांची किंमत किती होईल ?
प्रश्न
23
राष्ट्रगीत किती सेकंदाद गायले जाते ?
प्रश्न
24
एक माणूस १० मिनिटामध्ये १ किलोमीटर चालतो तर ५ माणसे १ किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण करतील ?
प्रश्न
25
महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होत नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x