22 November 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

JP Power Share Price | 22 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक 52 आठवड्याची पातळी क्रॉस करणार, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • JP Power Share PriceNSE: JPPOWER – जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश
  • शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी
  • कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल
  • कंपनीचे तिमाही निकाल
  • शेअर बाजारात सुस्ती
JP Power Share Price

JP Power Share Price | वीज क्षेत्रातील कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये (NSE: JPPOWER) आला आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी या शेअरची जोरदार खरेदी केल्याने शेअरमध्ये अप्पर सर्किट हिट केला. त्यामुळेच 22 रुपयाचा शेअर चर्चेत आला होता. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी
या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 20.03 रुपयांवरून 15% वाढून 22.79 रुपयांवर पोहोचला होता. मात्र स्टॉक मार्केट क्लोजिंग बेलच्या वेळी 10.64 टक्क्यांनी वाढून 22.15 रुपयांवर पोहोचला. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी आणि नीचांकी किंमत अनुक्रमे 24 रुपये आणि 8.35 रुपये इतकी होती. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.71 टक्के वाढून 22.95 रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनी प्रवर्तकांकडे एकूण २४% हिस्सा असून, पब्लिक शेअरहोल्डिंग ७६% इतकी आहे. तसेच DII होल्डिंग आकडेवारीनुसार यामध्ये आयसीआयसीआय बँक, युको बँक, कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याशिवाय एलआयसीकडे एकूण 9,44,80,125 शेअर्स म्हणजेच 1.38% हिस्सा आहे.

कंपनीचे तिमाही निकाल
जयप्रकाश पॉवर वेंचर्सच्या जून तिमाहीच्या निकालाबद्दल बोलायचे झाले तर निव्वळ नफा 81.86 टक्क्यांनी वाढून 348.54 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १९१.६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर ती 2.75 टक्क्यांनी वाढून 1754.70 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत विक्री १७०७.८२ कोटी रुपये होती.

शेअर बाजारात सुस्ती
एकाबाजूला शेअर बाजार महिला काही दिवसांपासून सुस्त असताना जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे. त्यामुळे पुढे हा शेअर किती परतावा देतो ते पाहावं लागणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | JP Power Share Price 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x