17 October 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर काय परिणाम होणार - NSE: VEDL
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 333 रुपये गुंतवा, मिळेल 17 लाखांचा परतावा, फायदा घ्या - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | भारतीय नागरिकांसाठी गुंतवणुकीचे बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मार्गांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जोखीम देखील पत्करावी लागते. त्यामुळे इकडे तिकडे पैसे गुंतवून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही पोस्टाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम :
पोस्टाच्या आरडी म्हणजे रेकरिंग डिपॉझिट अकाउंट या योजनेबद्दल तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं देखील असेल. या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी करावी लागत नाही. पोस्टाची प्रत्येकी योजना ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी पोस्टमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याची मानले आहे. पोस्टाच्या आरडी स्कीममध्ये तुम्ही 333 रुपये गुंतवून 17 लाखांचा फंड कसा जमा करू शकता हे आपण जाणून घेऊ.

महत्वाची गोष्ट जाणून घ्या :
पोस्टाच्या या आरडी योजनेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. या योजनेमध्ये तुम्हाला सरकारकडून अगदी 100 टक्के गॅरंटी जरी मिळत असेल तरीसुद्धा, तुमच्याकडून पैसे भरण्यास उशीर झाला किंवा तुमचा दिवस हुकला तर, तुम्हाला 1% दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर तुम्ही सलग चार हप्ते पैसे जमा केले नाही तर तुमचे अकाउंट देखील बंद होऊ शकते.

जाणून घ्या योजनेचा कार्यकाळ आणि इतर माहिती :
पोस्टाची आरडी योजना पाच वर्षांसाठीची असते. पाच वर्षानंतर मॅच्युरिटीत पिरियड बंद होतो. तुम्ही या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला अगदी 100 रुपयांची गुंतवणूक देखील करू शकता. सध्याच्या घडीला या योजनेवर 6.8% नी चक्रवाढ व्याज मिळत आहे. त्याचबरोबर या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉईंट खातं उघडून योजनेचा लाभ घेऊ शकता.

केवळ 333 रुपये गुंतवण 17 लाखांचा फंड कसा जमा होईल :
केवळ 333 रुपयांची बचत करून तुम्हाला 17 लाखांचा फंड जमा करायचा असेल तर, 333 रुपये तुम्हाला प्रत्येक दिवसाला जमा करावे लागतील. जेणेकरून महिन्याला तुमच्याकडे दहा हजार रुपये जमा होतील. तीच बचत एका वर्षात 1.20 लाखांची होईल. एकूण पाच वर्षांत तुम्ही 5,99,400 रुपयांची गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीवर तुम्हाला सलग पाच वर्षांमध्ये 6.8% व्याजदर मिळेल. व्याजदराची अमाउंट 1 लाख 15 हजार 427 रुपये होईल.

त्यानंतर मूळ रकमेची आणि व्याजाची बेरीज केल्यास 7,14,827 एवढा फंड जमा होईल. ही रक्कम मॅच्युरिटी पिरेड पूर्ण होईपर्यंत आणखीन पाच वर्षांसाठी गुंतवल्यास एकूण 10 वर्षांमध्ये तुम्ही 12,000000 रुपयांची गुंतवणूक करायला. म्हणजेच तुमच्या खात्यात एकूण फंड 17,08,546 एवढा असेल. त्यातली व्याजाची रक्कम 5,08,546 रुपये असेल.

Latest Marathi News | Post Office Scheme 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x