25 November 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

GTL Infra Share Price | आता नाही थांबणार GTL इन्फ्रा शेअर, अप्पर सर्किट हिट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: GTLINFRA

Highlights:

  • GTL Infra Share PriceNSE: GTLINFRA – जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश
  • GTL इन्फ्रा शेअरने 1 वर्षात 135% परतावा दिला
  • पेनी स्टॉकची पुन्हा खरेदी सुरु
  • FII आणि DII ची गुंतवणूक
GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी स्टॉक मार्केट सपाट पातळीवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 230 अंकांनी घसरून 81381 वर बंद झाला. तर निफ्टी 34 अंकांनी घसरून 24964 वर बंद (NSE: GTLINFRA) झाला होता. या आठवड्यात शेअर बाजाराचा निफ्टी ०.४६% घसरला आहे. तर सेन्सेक्स ०.७३% घसरला आहे. शुक्रवारी GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला. शुक्रवारी GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर 4.89% वाढून 2.36 रुपयांवर बंद झाला. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही स्मॉलकॅप कंपनी आहे. (जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)

GTL इन्फ्रा शेअरने 1 वर्षात 135% परतावा दिला
GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरने मागील १ महिन्यात गुंतवणूकदारांना ९% इतका नकारात्मक परतावा दिला आहे. या शेअरने मागील सहा महिन्यांत ३०% परतावा आहे. तसेच, मागील १ वर्षात या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना १३५% इतका मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

पेनी स्टॉकची पुन्हा खरेदी सुरु
GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पेनी स्टॉकची पुन्हा जोरदार खरेदी सुरु झाली आहे. तसेच पुढे ही खरेदी अजून वाढेल असे संकेत मिळत आहेत. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या टेलिकॉम कंपनीचे मार्केट कॅप 3,009 कोटी रुपये आहे. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पेनी स्टॉकचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर 4.35 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.85 रुपये होती. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी टेलिकॉम टॉवर्स आणि कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवणारी कंपनी आहे. GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडे २२ टेलिकॉम सर्कलमध्ये असलेल्या २६००० टॉवर्सचा पोर्टफोलिओ आहे.

FII आणि DII ची गुंतवणूक
GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीत आर्थिक वर्ष 2024 मध्ये FII ची 0.17% हिस्सेदारी आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत DII ची 42.2% हिस्सेदारी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Infra Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x