17 October 2024 2:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपच्या पेनी शेअरने दिला 1200% परतावा, शेअर BUY करावा की Sell - NSE: ALOKIND GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337 IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, दिला महत्वाचा सल्ला, संधी सोडू नका - NSE: INFY Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA Tata Motors Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा टाटा मोटर्स शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Apollo Micro Systems Share Price | शेअर प्राईस ₹100, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 753% परतावा - NSE: JIOFIN

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत येणार आहे. या कंपनीची (NSE:APOLLO) ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय नौदलाकडून या कंपनीला २८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी बद्दल
अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड ही स्मॉलकॅप कंपनी आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी एअरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात काम करते. या स्मॉलकॅप कंपनीचे मार्केट कॅप 3,093 कोटी रुपये आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 100.71 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.91 टक्के घसरून 100 रुपयांवर पोहोचला होता.

इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय नौदलाच्या 28.74 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती. त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला प्राप्त झाला.

शेअरने दिलेला परतावा
मागील एक वर्षात अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने ५३ टक्के परतावा दिला होता. मागील ३ वर्षात या शेअरने ७५३% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने १३८७.६८ टक्के परतावा दिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीने प्रति शेअर ०.०५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने लाभांशाची एक्स-डेट २० सप्टेंबर २०२४ निश्चित केली होती.

अपोलो मायक्रो सिस्टम बद्दल
अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे डिझाइन आणि मिशन क्रिटिकल अ‍ॅप्लिकेशन्ससाठी कस्टम बिल्ट इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, डेव्हलपमेंट, असेंब्ली आणि टेस्टिंगचे काम करते. एअरोस्पेस, डिफेन्स, स्पेस, डोमेस्टिक लँड सिक्युरिटी आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील कंपनीसाठी ही सेवा आवश्यक असते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x