22 December 2024 10:26 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुण्यामध्ये सर्वप्रथम मुंलीसाठी शाळा कोणी सुरु केली ?
प्रश्न
2
घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता ?
प्रश्न
3
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आले होते ?
प्रश्न
4
घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो ?
प्रश्न
5
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून खालीलपैकी कोणत्या पदांसाठी नियुक्ती केली जाते ?
प्रश्न
6
सर्वाधिक जिल्हा असलेले राज्य कोणते ?
प्रश्न
7
प्रयोग ओळखा. माधवीने पोळी लाटली .
प्रश्न
8
एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
9
भारताचा सर्वोच्च शौर्य पदक………….आहे.
प्रश्न
10
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामुळे अस्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेस पत्र गुन्हा आहे ?
प्रश्न
11
मुंबई पोलीस कायदा कोणत्यावर्षी पास झाला ?
प्रश्न
12
‘अनाफिलीस’ डासाची मादी चावल्याने काय होते ?
प्रश्न
13
‘दुधवा नशनल पार्क’ कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
14
अंड्याचे बाह्यकवच………….ने बनलेले असते.
प्रश्न
15
‘घार’ या शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
16
‘शेतकऱ्यांच्या आसूड’ हे पुस्तक कोणी लिहीले ?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
प्रश्न
18
औरंगाबाद शहरात ……………..आहे.
प्रश्न
19
हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो ?
प्रश्न
20
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली ?
प्रश्न
21
‘व्हॉलीबॉल ‘ या खेळात एका गटात किती खेळाडू असतात ?
प्रश्न
22
‘पक्षी घरटे बांधत आहे.’ काळ ओळखा.
प्रश्न
23
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
24
सन १९३३ मध्ये ‘हरिजन’ वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
प्रश्न
25
‘रक्तगटाचा’ शोध कोणी लावला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x