19 April 2025 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | मागील काही महिन्यांपासून IPO गुंतवणूक मोठा परतावा देणारी ठरत आहे. त्यामुळे IPO गुंतवणूकदारांसाठी अजून एक संधी मिळणार आहे. या आठवड्यात अनेक IPO लाँच होणार आहेत. त्यापैकी एका IPO ची ग्रे मार्केटमध्ये मागणी वाढली आहे. (लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनी अंश)

लवकरच लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. हा आयपीओ १६ ऑक्टोबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना हा IPO १८ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्राईब करता येणार आहे. ग्रे मार्केटमध्ये लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनी शेअर्सना जोरदार मागणी आहे.

IPO प्राइस बँड
लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनीची या आयपीओद्वारे ४९.९१ कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड IPO मध्ये २७.७३ लाख शेअर्सच्या नव्या इश्यूचा समावेश आहे. लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडच्या IPO साठी 171 ते 180 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे.

लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनी IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 800 शेअर्सच्या लॉटसाठी बोली लावू शकतात. ता एचएनआय’साठी किमान लॉट साइज गुंतवणूक 2 लॉट किंवा 1,600 शेअर्स आहेत.

ग्रे मार्केटमध्ये स्थिती
लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडच्या आयपीओबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 135 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. या आकडेवारीनुसार हा शेअर ३१५ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. म्हणजे गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशी ७५% परतावा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Lakshya Powertech Ltd 14 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या