16 October 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट
x

GTL Share Price | GTL कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळणार - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | मागील वर्षभरात काही पेनी शेअर्सची गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी करण्यात आली आहे. यापैकी अनेक शेअर्स मधून मल्टिबॅगर (BSE: 513337) परतावा मिळाला आहे. आता अजून एका पेनी शेअरची खरेदी वाढली आहे. हा पेनी शेअर आहे GTL कंपनीचा. मागील ३ वर्षात या पेनी शेअरने 781% परतावा दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.96 टक्के वाढून 14.4 रुपयांवर पोहोचला होता. (गुजरात टूलरूम लिमिटेड अंश)

कंपनीने 50 कोटी रुपये उभारले
GTL म्हणजे गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने ‘QIP’ द्वारे 50 कोटी रुपये उभारले आहेत. याचा फायदा कंपनीचा शेअरला झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी या कंपनी शेअरने अप्पर स्कीट हिट केला. मागील दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये या पेनी शेअरने 10% परतावा दिला आहे. शुक्रवारी हा शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊन 13.05 रुपयांवर पोहोचला होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 219 कोटी रुपये आहे. शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी प्राईस 45.97 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी प्राईस 10.75 रुपये होती.

कंपनीच्या विस्तार योजनांना गती येणार
एमिनेन्स ग्लोबल फंड PCC ट्रेड फंड, झेटा ग्लोबल फंड्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मोठ्या सहभागामुळे कंपनीने प्रति शेअर 11.50 रुपये या इश्यू किंमतीवर 50 कोटी उभे केले आहेत. या भांडवलाचा उपयोग गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या विस्तार योजनांना गती देण्यासाठी केला जाईल अशी माहिती दिली आहे. या विस्तार योजनांमध्ये खाणकाम, स्वच्छ ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय कामकाज यासारख्या वाढीच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ‘गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला 4,34,78,260 इक्विटी शेअर्सच्या इश्यूद्वारे 50 कोटी रुपये उभारून, त्याचे ‘QIP’ यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे’. गुजरात टूलरूम कंपनीने मागील तिमाहीसाठी गुंतवणूकदारांना 100% डिव्हीडंड जाहीर केला आहे.

शेअरने किती परतावा दिला
नोव्हेंबर 2021 मध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 1.48 रुपये होती. आज हा शेअर जी आज 13.70 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ३ वर्षांत या शेअरने 781% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x