16 October 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट
x

Wipro Share Price | विप्रो शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, मोठी कमाई होणार, कंपनीबाबत अपडेट जाणून घ्या - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.24 टक्के (NSE:WIPRO) वाढून 550.70 रुपयांवर पोहोचला होता. इंट्राडेमध्ये ट्रेडिंगमध्ये सुद्धा विप्रो कंपनी शेअरमध्ये ४% वाढ झाली. विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत फ्री बोनस शेअरबाबत विचार केला शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. (विप्रो कंपनी अंश)

सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.24 टक्के वाढून 550.70 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.71 टक्के घसरून 534.65 रुपयांवर पोहोचला होता.

विप्रो बोनस शेअर अपडेट
विप्रो कंपनी संचालक मंडळाची 16-17 ऑक्टोबर 2024 रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत फ्री बोनस शेअर्स देण्याबाबत विचार केला जाईल. विप्रो कंपनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल 17 ऑक्टोबरला जाहीर करणार आहे अशी माहिती दिली आहे.

16 ते 17 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत फ्री बोनस शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाबाबत कंपनी विचार करेल, माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरची जोरदार खरेदी सुरु केली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला ३००३.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर महसूल ३.८ टक्क्यांनी घसरला होता.

विप्रो शेअरने दिलेला परतावा
विप्रो शेअरने मागील 5 दिवसात 5% परतावा दिला आहे. विप्रो शेअरने मागील 6 महिन्यांत 19% परतावा दिला आहे. २०२४ वर्षात आत्तापर्यंत या शेअरने 15% परतावा दिला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 33% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने 120% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x