16 October 2024 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट
x

BEL Vs IREDA Share Price | BEL आणि IREDA सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA

BEL Vs IREDA Share Price

BEL Vs IREDA Share Price | सोमवारी शेअर बाजारात तेजी होती. सोमवारी गुंतवणूकदारांनी अनेक शेअर्सची जोरदार खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म, IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म आणि प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी खरेदीसाठी ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांनी ५ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. या ५ शेअर्सची टार्गेट प्राईस आणि स्टॉपलॉस जाणून घ्या.

BEL Share Price
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म या शेअरसाठी ३११ रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच २७८ रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.93 टक्के वाढून 288.35 रुपयांवर पोहोचला होता.

HIMADRI Share Price
प्रभुदास लीलधर ब्रोकरेज फर्मने हिमाद्री स्पेशालिटी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. प्रभुदास लीलधर ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 677 रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ६२५ रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.67 टक्के वाढून 640 रुपयांवर पोहोचला होता.

EXIDE Share Price
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एक्साइड इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. प्रभुदास लीलधर ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ५६६ रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ५०८ रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.71 टक्के घसरून 521.30 रुपयांवर पोहोचला होता.

Gujarat Fluorochemicals Share Price
IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ४८०० रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ४५७० रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.17 टक्के घसरून 4,541.60 रुपयांवर पोहोचला होता.

IREDA Share Price
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने इरेडा कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी २५८ रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच २२९ रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.86 टक्के वाढून 223.40 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Vs IREDA Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BEL Vs IREDA Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x