16 October 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट
x

NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | सोमवार 14 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी कंपनीचा शेअर 0.93 टक्के घसरून 113 रुपयांवर पोहोचला (NSE:NBCC) होता. मागील ३ महिन्यांत शेअर ११.७८ टक्क्यांनी घसरला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने 9 ऑक्टोबर 2024 रोजी 1:2 या प्रमाणात फ्री बोनस शेअरचे वाटप केले. एनबीसीसी कंपनीचे एकूण मार्केट कॅप 30,559 कोटी रुपये आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.21 टक्के घसरून 111.85 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)

एनबीसीसी मल्टिबॅगर शेअर
एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने 2024 मध्ये आतापर्यंत 109% परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात शेअरने 172% परतावा दिला आहे. मागील काही दिवसांत कंपनीला अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रति शेअर 0.63 रुपये डिव्हीडंड जाहीर केला होता. एनबीसीसीच्या शेअरचा पीई ५५.८३ आणि आरओई १७.२० आहे. खाली मुख्य तपशील पहा:

कंपनीला मिळाले मोठे कॉन्ट्रॅक्ट
एनबीसीसी लिमिटेड कंपनीने ११ ऑक्टोबर ३२.७९ कोटी रुपयांचा आणि ३२.३६ कोटी रुपयांचा असे दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत अशी माहिती दिली होती. मंजुरी. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला 10 ऑक्टोबरला 198 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर ओडिशा सरकारकडून 50 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच 3 ऑक्टोबरला 47 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

NBCC शेअरची टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी सल्ला देताना म्हटले की, ‘एनबीसीसी स्टॉक डेली चार्टवर थोड्या घसरणीचे संकेत दिसत असून 119.8 रुपयावर मजबूत प्रतिकार पाहायला मिळतोय. या प्रतिकार पातळी वर शेअर टिकून राहिल्यास पुढे १३७ रुपयांच्या टार्गेट प्राईसला स्पर्श करेल. शेअरला ११० रुपयाचा पातळीवर मजबूत सपोर्ट आहे असल्याचं ए. आर. रामचंद्रन यांनी म्हटलं आहे.

एनबीसीसी शेअरने दिलेला परतावा
बीएसईवर एनबीसीसी शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत अनुक्रमे 139.83 रुपये प्रति शेअर आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत अनुक्रमे 40.50 रुपये प्रति शेअर होती. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 1 महिन्यात 2.67% घसरले. मागील 2 वर्षात या शेअरने 453% परतावा दिला आहे. तर मागील 3 वर्षात 252% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x