16 October 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार - Marathi News NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC
x

Penny Stocks To Buy Today | श्रीमंत करणार हा 7 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात 125% कमाई - Penny Stocks To Buy

Penny Stocks To Buy Today

Penny Stocks To Buy Today | सोमवारी आणि मंगळवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. याचा फायदा अनेक पेनी स्टॉकला (BOM: 532350) सुद्धा झाला आहे. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही पेनी शेअर्स सुद्धा ठेवतात. यापैकी एक पेनी स्टॉक म्हणजे पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनीचा आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.88 टक्के वाढून 7.31 रुपयांवर पोहोचला होता. मागील एका महिन्यात पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी अंश)

महिन्यात 100 टक्के परतावा
मागील एका महिन्यात पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. केवळ एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पसे दुप्पट झाले आहेत. केवळ १ महिन्यात गुंतवणूकदारांना 125% परतावा मिळाला आहे.

शेअरने 5 वर्षात 476% परतावा दिला
मागील 5 वर्षात पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. पाच वर्षांपूर्वी पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 1.21 रुपये होती. या कालावधीत शेअरने 476% परतावा दिला आहे.

52 आठवड्यांच्या उच्चांकावर
पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 7.31 रुपये होती. तर 52 आठवड्यांची निचांकी किंमत 2.47 रुपये होती. पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअर ऑगस्ट 2000 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 12.4 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks To Buy Today Padmalaya Telefilms Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks To Buy Today(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x