16 April 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Crocodile Viral Video | पाल समजून मगरीच्या पिल्लाला आणलं घरी, काही दिवसांनी घडली 'ही' गोष्ट - Marathi News

Crocodile Viral Video

Crocodile Viral Video | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर अनेक विचित्र पद्धतीचे व्हिडिओ पाहिले असतील. काही व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. अशातच सध्या जमिनीवर सरपटणारे प्राणी पाळण्याचं याड अनेकांना लागलं आहे. यादरम्यानच्या अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आज आम्ही तुम्हाला एका अशा वायरल व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये एका व्यक्तीने चक्क पालीचे पिल्लू घरी आणलं आहे. परंतु ही पाल नसून वेगळच काहीतरी असल्याचं समोर आलं आहे. तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या गोळ्या आपोआपच उंचावतील. नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये पाहूया.

पालीचं छोटं पिल्लू निघाली मगर :
एका व्यक्तीने त्याच्या घरी पालीचे पिल्लू समजून चक्क मगर आणली होती. या मगरीचा पिल्लू असतानापासून भली मोठी मगर होईपर्यंतचा प्रवास त्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ साठवून ठेवला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने असं सांगितलं की,’मला रेस्क्यू दरम्यान मगरीचं हे पिल्लू सापडलं. सुरुवातीला वाटणारे पिल्लू थोड्या दिवसानंतर बदलत गेलं. हे सर्व चेंजेस मी पाहत राहिलो. या पिल्लाला प्रत्येक 2 तासानंतर खायला द्यायला लागायचं. पाल समजून आणलेलं मगरीचे पिल्लू हळूहळू आमच्याबरोबर अतिशय कम्फर्टेब झालं. त्यानंतर मला या प्राण्यामध्ये हळूहळू बदल घडत असताना दिसले.

घरी आणलेलं छोटासा पिल्लू हळूहळू भरपूर मोठं होत गेलं. या प्राण्याची चमडी देखील अतिशय कडक होत गेली. सोबतच शेपटीला देखील मगरीसारखे काटे दिसू लागले. तेव्हा मला कळालं की, ही नक्कीच पाल नाही आहे’. पुढे तो व्यक्ती असंही म्हणाला की,’ बेलासाठी एक लाईक करा’. या व्यक्तीने त्याच्या मगरीचं नाव बेला असं ठेवलं आहे.

अनेकांनी त्याच्या व्हिडिओला वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना मगर पाण्याशिवाय कशी काय राहत आहे. असा प्रश्न देखील पडला आहे. त्याचबरोबर बऱ्याच युजर्सने व्हिडिओला कमेंट केल्या आहेत की,’ मगर अतिशय भयंकर असतात तिला पुन्हा पाण्यामध्ये सोडून द्या’, मगर पाळणे धोक्याचे ठरू शकते’. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कमेंट्स बऱ्याच व्यक्तींनी केल्या आहेत.

मगर पाण्याविना राहू शकते का :
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना मगर पाण्याशिवाय राहू शकते का असा प्रश्न पडला आहे. मगर पाण्याशिवाय अगदी सहजरीत्या राहू शकते. शिवाय मगरीला पाण्यामध्ये राहणं देखील फार आवडतं. पाण्यामध्ये राहून कायम हायड्रेट राहण्यासाठी मगर तिच्या जाड कातड्याचा वापर करते. ज्यावेळी वातावरण अतिशय थंड असते तेव्हा मगरीला जमिनीवर राहायला देखील आवडते.

 

Latest Marathi News | Crocodile Viral Video 16 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crocodile Viral Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या