22 December 2024 11:06 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
2
बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली ?
प्रश्न
3
महात्मा गांधीचा भारताचा प्रवेश कधी झाला ?
प्रश्न
4
स्वातंत्र्यापूर्वी कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला गेला ?
प्रश्न
5
असहकार आंदोलनास कोणत्या सकळी सुरवात झाली ?
प्रश्न
6
वेव्हेल योजना केव्हा भारतात आली ?
प्रश्न
7
चौराचौरी घटना कोणत्या राज्यात घडली ?
प्रश्न
8
पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेतल्या गेल्या.
प्रश्न
9
पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण ?
प्रश्न
10
दुहेरी राज्यव्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
11
कोणत्या वर्षी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी झाली ?
प्रश्न
12
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
13
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?
प्रश्न
14
कर्झन वायलीची हत्या कोणी केली ?
प्रश्न
15
भारताच्या स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?
प्रश्न
16
भारतातील ………..पठार खनिजांचे भांडार आहे ?
प्रश्न
17
स्वराज्य पक्षाचा नेता कोण
प्रश्न
18
जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
19
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण ?
प्रश्न
20
ग्रामपंचायातीत किमान व कमाल सभासद संख्या किती ?
प्रश्न
21
कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते ?
प्रश्न
22
महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
प्रश्न
23
‘बंदीजीवन’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
24
सर्वात श्रीमंत नगरपालिका कोणती ?
प्रश्न
25
कोतवालाची नेमणूक कोणातर्फे केली जाते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x