22 December 2024 10:43 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर P =+,Q =+, R =-,S=X तर 60R15P3S6Q4
प्रश्न
2
मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते ?
प्रश्न
3
रेडियमचा शोध कोणी लावला ?
प्रश्न
4
‘गुरुशिखर’ खालीलपैकी या पर्वतात आहे ?
प्रश्न
5
नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
6
AZ, CX,FU, ?
प्रश्न
7
४ वर्षाच्या बाळाला साधारणपणे किती दात असतात ?
प्रश्न
8
लोकसभेच्या सध्याच्या सभासद संख्येत कधीपर्यंत बदल होणार नाही ?
प्रश्न
9
MUCH :UMHC : GHOST : ?
प्रश्न
10
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे ?
प्रश्न
11
भारतातील पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ?
प्रश्न
12
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?
प्रश्न
13
40,60,80,M या संख्यांची सरासरी ६० आहे , तर M ची किंमत काढा ?
प्रश्न
14
0.0050+0.505+5.05+0.05+5.5= ?
प्रश्न
15
संजय गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
प्रश्न
16
Question title
प्रश्न
17
‘MOHAN’ या शब्दाची उलटफेर केल्यास जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येईल ?
प्रश्न
18
एम.डी.टी. हे कोणत्या रोगावरचे अद्ययावत औषध आहे ?
प्रश्न
19
सिंधूदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ?
प्रश्न
20
६६,३६,१८,………….?
प्रश्न
21
वटवाघूळ हे कोणत्या प्राणी वर्गात येते ?
प्रश्न
22
महाराष्ट्राने भारतीय उपखंडाचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
प्रश्न
23
युक्रेन या देशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
24
एका व्यक्ती ८०० मीटर अंतर १६० सेकंदात पार करतो, तर त्याचा वेग काढा ?
प्रश्न
25
एच.आय.व्ही.ची बाधा कशामुळे होते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x