17 October 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर काय परिणाम होणार - NSE: VEDL
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा का - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. बुधवारी निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. बुधवारी सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण (NSE: SUZLON) पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील घसरून २५००० च्या खाली बंद झाला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.67 टक्के वाढून 74.94 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सुझलॉन शेअर 1.23 टक्के घसरून 74.13 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

‘वेट अँड वॉच’ सल्ला
सुझलॉन शेअर प्राईसमध्ये 86 च्या पातळीवर असताना पडझड झाली होती. या शेअरमध्ये २३% घसरण तो ६६ रुपयांवर आला होता. सुझलॉन शेअरचा दैनंदिन चार्टवरील RSI 50 च्या खाली आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ‘वेट अँड वॉच’ असा सल्ला दिला आहे.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काय म्हटले?
स्टॉक मार्केट तज्ज्ञ शोमेश कुमार यांनी सांगितले की, ‘गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअर्स खरेदी करण्यासाठी थोडी प्रतीक्षा केली पाहिजे. जेव्हा हा शेअर 80 रुपयांवर जाईल, तेव्हाच आपण गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. त्यावेळी सुद्धा 70 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला आहे. सुझलॉन एनर्जी शेअरची टॉप स्ट्रक्चर अजूनही लोअर टॉप स्ट्रक्चर आहे आणि मुख्य रेझिस्टन्स ८० रुपयांच्या पातळीवर आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी
सप्टेंबर २०२४ पर्यंत ११० म्युच्युअल फंड योजनांच्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉन शेअर आहे असं आकडेवारी सांगते. सप्टेंबर २०२४ पर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडातील सुझलॉन शेअर्सचे बाजार मूल्य ४,५०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(236)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x