22 November 2024 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance

Reliance Share Price

Reliance Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट वाढतच राहील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांना चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे, असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे मत आहे.

देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने स्टॉक मार्केट शॉर्ट टर्म मध्ये चांगली कामगिरी करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने पुढील 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 शेअर्सला ‘BUY रेटिंग दिली आहे. हे 10 शेअर्स गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 3500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर ३० टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘टेलिकॉम दरवाढ, किरकोळ व्यवसायातील रिकव्हरी आणि न्यू एनर्जी व्यवसाय सकारात्मक संकेत देत आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.0018 टक्के वाढून 2,712.90 रुपयांवर पोहोचला होता.

पॉवर ग्रिड शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने पॉवर ग्रीड लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३८३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. पॉवर ग्रीड लिमिटेड कंपनी शेअर १६ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मला असा विश्वास आहे की, ‘शेअरचे मूल्यांकन 3.1x FY26 EP/BV वर योग्य दिसते आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.47 टक्के वाढून 332.70 रुपयांवर पोहोचला होता.

बजाज फायनान्सचे शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने बजाज फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ८५५२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. बजाज फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर २२ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के घसरून 6,870.25 रुपयांवर पोहोचला होता.

जिंदाल स्टील अँड पॉवर शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ११५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर कंपनी शेअर १८ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.37 टक्के वाढून 952 रुपयांवर पोहोचला होता.

नॅशनल ॲल्युमिनियम शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने नॅशनल ॲल्युमिनियम लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी २६४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी शेअर २० टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.75 टक्के वाढून 229.12 रुपयांवर पोहोचला होता.

ग्रॅवीटा इंडिया शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ग्रॅवीटा इंडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३६८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ग्रॅवीटा इंडिया कंपनी शेअर २३ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.99 टक्के घसरून 2,449.05 रुपयांवर पोहोचला होता.

मॅक्रोटेक डेव्हलपर्स शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १४८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मायक्रोटेक डेव्हलपर्स कंपनी शेअर २१ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.58 टक्के घसरून 1,150 रुपयांवर पोहोचला होता.

ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी २२०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी शेअर २७ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.34 टक्के घसरून 1,677 रुपयांवर पोहोचला होता.

अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे शेअर्स
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी २९० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अशोका बिल्डकॉन कंपनी शेअर १५ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला आर्थिक वर्ष २०२४ आणि २०२६ ई मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक PAT CAGR नोंदवण्याची अपेक्षा आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.10 टक्के घसरून 246.95 रुपयांवर पोहोचला होता.

आयसीआयसीआय लॅम्बार्ड जनरल इन्शुरन्स शेअर
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय लॅम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 2450 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. आयसीआयसीआय लॅम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी शेअर 16 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो असं ब्रोकरेजने म्हटले आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.18 टक्के घसरून 2,036.70 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x