22 November 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर 1.24 टक्के घसरून 329.50 रुपयांवर (NSE: JIOFIN) पोहोचला होता. या घसरणीनंतरही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये वार्षिक आधारावर ४०.७५% वाढ झाली आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.12 टक्के वाढून 329.55 रुपयांवर पोहोचला होता. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)

ब्लॅकरॉक कंपनीसोबत जॉइंट व्हेंचर
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘अमेरिकन ब्लॅकरॉक कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीसोबत खासगी क्रेडिट जॉइंट व्हेंचर स्थापन करण्यासाठी बोलणी करत असल्याचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. मात्र कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश
‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी मान्यता मिळाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा ब्रँड रिच मजबूत आहे आणि भविष्यात ती चांगली कामगिरी करेल,’ असा अंदाज वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म – शेअर टेक्निकल चार्ट
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ जिगर एस पटेल म्हणाले की, ‘तांत्रिकदृष्ट्या काउंटरवर सपोर्ट ३२५-३२० रुपयांच्या झोनमध्ये दिसू शकतो. जिओ फायनान्शियल शेअरला सपोर्ट 325 रुपये आणि प्रतिकार 350 रुपयांवर असेल. जिओ फायनान्शियल शेअर ३५० रुपयांच्या वर पोहोचल्यास तो ३६५ रुपयांपर्यंत आणखी वाढू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जिओ फायनान्शियल शेअरची शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग रेंज ३२० ते ३६५ रुपये दरम्यान असेल,’ असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एंजल वन ब्रोकरेज फर्म तज्ज्ञांचा सल्ला
मागील काही ट्रेडिंग सेशन्समध्ये जिओ फायनान्शियल शेअरमध्ये थोडी सुधारणा झाली आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जिओ फायनान्शियल शेअरमध्ये 329 ते 320 प्राईस रेंजमध्ये उलाढाल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, काही नकारात्मक संकेत मिळाल्यास शेअरमध्ये थोडी घसरण होऊ शकते असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जिओ फायनान्शियल शेअर 345-350 रुपयांपेक्षा जास्त रिस्टोरेशन काउंटरवर सकारात्मक फायदा देऊ शकतो असे एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्म तज्ज्ञांचा सल्ला
जोपर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत खरेदी न करण्याचा सल्ला स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर 360 रुपयांच्या वर निर्णायक संकेत देईल त्यांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x