Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने (NSE: IDEA) टेलिकॉम नेटवर्क इक्विपमेंट प्रोव्हायडर हुवावे आणि ZTE चे तंत्रज्ञान हटवले आहे. आता व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या कोअर टेलिकॉम तंत्रज्ञानात चिनी कंपनीचा सहभाग नसल्याची ग्वाही केंद्र सरकारला दिली आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
मात्र गुरुवारी स्टॉक मार्केट घसरल्याने व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्येही घसरण झाली होती. गुरुवारी कंपनीचा शेअर 9 रुपये पर्यंत खाली आला आहे. गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.58 टक्के घसरून 9.05 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.22 टक्के घसरून 9.03 रुपयांवर पोहोचला होता.
प्रकरण काय आहे?
व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीने नुकतीच हुवावे आणि ZTE कंपनीच्या जागी सॅमसंगची नियुक्ती केली आहे. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीने दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्ये हुवावे कंपनीच्या 4जी उपकरणांची जागा घेण्यासाठी एरिक्सनसोबत नवा करार केला आहे.
कंपनीने कोणती माहिती दिली
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जगबीर सिंह यांनी सांगितले की, ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने केंद्र सरकारला आश्वासन दिले आहे की, आम्ही कंपनीच्या कोअर नेटवर्कमधील चिनी तंत्रज्ञान काढून टाकले आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने सुनिश्चित केले आहे की कोअर नेटवर्कमध्ये कोणतेही चिनी तंत्रज्ञान समाविष्ट नाही. कारण हे तंत्रज्ञान टवर्कचा ब्रेन असतो आणि जिथे सर्व डेटाबेस स्टोअर असतो.
कंपनीने सर्व उपकरणे बदलली
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने युरोपियन किंवा अमेरिकन स्पॉयलर्स वापरुन सर्व उपकरणे बदलली आहेत. रेडिओ नेटवर्कसाठी, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने कोणत्याही एंड-ऑफ-लाइफ किंवा अनसपोर्टेड डिव्हाइसची जागा घेणे सुरू ठेवले आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने सॅमसंग आणि एरिक्सनला 4G आणि 4G रोलआउट वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 18 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
- Smart Investment | सरकारची 100% रिटर्न मिळवून देणारी भन्नाट योजना, 8.2% व्याजदराने कमवाल बक्कळ पैसे - Marathi News
- Ratan Tata Passes Away | उद्योग रत्न काळाच्या पडद्याआड, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News
- Bigg Boss Season 5 | सुरज चव्हाण सिद्धिविनायकाचरणी, उपविजेता अभिजीत सावंतने देखील घेतलं बाप्पांचं दर्शन - Marathi News
- Ratan Tata | माझ्याबद्दल विचार केल्याबद्दल धन्यवाद; रतन टाटा यांची शेवटची पोस्ट - Marathi News
- Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News
- CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल रिपोर्टमधील ही माहिती असते अत्यंत महत्त्वाची, कोणासोबतही शेअर करू नका - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची 'ही' दमदार योजना खास महिलांसाठी, केवळ व्याजानेच कमवाल 32,000 रूपये - Marathi News
- Smart Investment | स्मार्ट बचत करून पैसा वाढवा, बचत 45 रुपये आणि मिळतील 25 लाख रुपये - Marathi News