18 October 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | स्टॉक मार्केट मधील अनेक दिग्गज कंपन्या गुंतवणूदारांना बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड देण्यासाठी (NSE: WIPRO) प्रसिद्ध आहेत. आता अजून एका दिग्गज कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विप्रो लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विप्रो लिमिटेड कंपनीने 14 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. आता पुन्हा बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. एकूण 14 वेळा फ्री बोनस शेअर्स देणारी विप्रो लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.87 टक्के वाढून 543.90 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)

बोनस शेअर्स देण्याचा इतिहास
विप्रो लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहेत. मात्र रेकॉर्ड डेट अजून निश्चित केलेली नाही. दिवाळीपूर्वी लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्सची भेट देण्यात आली आहे. यापूर्वी लिमिटेड कंपनीने 1971, 1981, 1985, 1987, 1989, 1992, 1995, 1997, 2004, 2005, 2010, 2017 आणि 2019 मध्ये फ्री बोनस शेअर्स जारी केले होते. विप्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,76,561 कोटी रुपये आहे.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
विप्रो लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. विप्रो लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले आहेत. विप्रो लिमिटेड कंपनीने जाहीर केलेले निकाल अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचं आकडेवारीतुन स्पष्ट झालं आहे. विप्रो लिमिटेड कंपनीचा तिमाही नफा 3003 कोटी रुपयांवरून वाढून 3209 कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाही निकालात कंपनी उत्पन्न देखील अपेक्षेपेक्षा चांगले वाढले आहे. विप्रो लिमिटेड कंपनीचे एकत्रित उत्पन्न 22,302 कोटी रुपये होते.

शेअरने दिलेला परतावा
विप्रो लिमिटेड कंपनीचा शेअर मागील काही दिवसांपासून घसरत आहे. मागील १ महिन्यात शेअर 4 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 28% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 112% परतावा दिला. तर YTD आधारावर या शेअरने 10.80% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x