19 October 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Alert | नव्यानेच क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसेल Post Office Scheme | पोस्टाच्या या 7 योजनांमध्ये पैसे गुंतवून व्हाल मालामाल, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उचलू शकतात फायदा SBI Bank Account | आता SBI मध्ये उघडा झिरो बॅलन्स अकाउंट, ते सुद्धा नो पेनल्टी, फायदे जाणून घ्या - Marathi News HDFC Mutual Fund | कुबेर खजाना आहे ही योजना, 1 लाखावर दिला 1.95 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसे वाढवा - Marathi News Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो, महिना 25,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा आरामात EPF चे 2 करोड रुपये मिळणार ATM Cash Withdrawal | आता ATM कार्ड नाही तर, आधार नंबरने देखील काढता येतील बँकेतील पैसे, जाणून घ्या स्मार्ट पद्धत
x

SBI Mutual Fund | ही SBI फंडाची योजना आयुष्य बदलेल, महिना बचतीवर दिला 1 कोटी 37 लाख रुपये परतावा, लॉटरी लागेल

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ नावाच्या जबरदस्त योजनेमध्ये गुंतवणूकदारांना छप्परफड परतावा मिळत आहे. तुमच्यापैकी फार कमी लोकांना या योजनेबद्दल ठाऊक. दरम्यान ही योजना 14 वर्षांपूर्वीच 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू झाली असून बऱ्याच ग्राहकांनी योजनेत पैसे गुंतवून मालामाल झाले आहेत.

समजा एखाद्या व्यक्तीने योजनेच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला पाच हजारांची गुंतवणूक केली असती तर, सध्याच्या घडीला हेच पैसे 49.44 लाख रुपये झाले असते.

10 लाखांच्या SIP बचतीचे 1.37 कोटी रुपये झाले
समजा एखाद्या ग्राहकाने किंवा गुंतवणूकदाराने NFO दरम्यान एसबीआयच्या भन्नाट योजनेमध्ये 10 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती, तर सध्याच्या घडीला हीच रक्कम 1.37 कोटी रुपये एवढी असती. सध्या एसबीआय स्मॉल कॅप फंड या योजनेची मालमत्ता 20,000 हजार कोटी रुपयांवर येऊन पोहोचली आहे. एसबीआय अंतर्गत सुरू असणारी ही योजना अत्यंत जुनी असून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमध्ये 65% मालमत्ता स्मॉल कॅप स्टॉकमध्ये देखील गुंतवतात.

ग्राहकाला होईल थेट 41 लाखांचा फायदा :
14 वर्षांमध्ये प्रतिमहा 5,000 हजार रुपयांच्या दराने एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडमध्ये एकूण 8.40 लाख रुपये गुंतवावे लागत आहेत. समजा एवढे पैसे गुंतवावे लागले असते आणि योजनेमधील रक्कम 49.44 लाख रुपये एवढी झाली असती तर, तुम्हाला 41.04 लाख रुपयांचा थेट फायदा झाला असता.

एसबीआयच्या या योजनेने एसआयपीमध्ये 22.85 % CAGR रिटर्न मिळवून दिला आहे. ही माहिती एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट वरून मिळाली आहे. आम्ही सांगितलेला हा फंड आर श्रीनिवासन यांनी नोव्हेंबर 2013 पासून मुख्य गुंतवणूक अधिकारी व्यवस्थापित केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x