22 November 2024 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Infosys Share Price | इन्फोसिस सहित 'या' 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY

Infosys Share Price

Infosys Share Price | टॉप आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेड कंपनीने मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या सकारात्मक तिमाही निकालानंतर टॉप ब्रोकरेज फर्म इन्फोसिस शेअर सहित ५ शेअर्सवर बुलिश आहेत. तज्ज्ञांनी या ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.

शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर ब्रोकरेज फर्मने पाच शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्म, नोमुरा ब्रोकरेज फर्म आणि जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने सुचवलेले ५ शेअर्स आणि त्यांची टार्गेट प्राईस खाली देण्यात आली आहे.

Infosys Share Price
इन्फोसिस लिमिटेड कंपनीने मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. इन्फोसिस लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस शेअरसाठी २२२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस शेअरसाठी २१३० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस शेअरसाठी २२५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Wipro Share Price
विप्रो लिमिटेड कंपनीने देखील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. विप्रो लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ६७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ५८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ६७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

HCL Tech Share Price
एचसीएल टेक लिमिटेड कंपनीने देखील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. एचसीएल टेक लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. बर्नस्टीन ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक शेअरसाठी १९४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक शेअरसाठी १९७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Axis Bank Share Price
AXIS बँक लिमिटेड कंपनीने देखील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. AXIS बँक लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने AXIS बँक शेअरसाठी 1500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने AXIS बँक शेअरसाठी 1350 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नोमुरा ब्रोकरेज फर्मने AXIS बँक शेअरसाठी 1370 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Bajaj Auto Share Price
बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने देखील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बजाज ऑटो लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने बजाज ऑटो शेअरसाठी १३४०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. एचएसबीसी ब्रोकरेज फर्मने बजाज ऑटो शेअरसाठी १२६०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Infosys Share Price 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x