NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स ४९५ अंकांनी घसरला. शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीचा NTPC शेअरला देखील फायदा (NSE: NTPC) झाला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.76 टक्के वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी कंपनी अंश)
दरम्यान, मागील एक महिन्यात NTPC लिमिटेड कंपनीच्या शेअरने केवळ 0.27% परतावा दिला आहे. त्यामुळे या PSU शेअरमध्ये बराच काळ फ्लॅट बिझनेस पाहायला मिळाला आहे. आता तज्ज्ञांनी NTPC लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या शेअर संदर्भात खास टिप्स दिल्या आहेत.
NTPC शेअरमध्ये अस्थिर पॅटर्न
एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी कायम असल्याचे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, NTPC लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अस्थिर पॅटर्न तयार झाला आहे. पण NTPC शेअर स्ट्रक्चर पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी या शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. तसेच NTPC लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४०९ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
एनटीपीसी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.76 टक्के वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. सध्या एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,12,060 कोटी रुपये आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 448.45 रुपये होती. तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 227.75 रुपये होती.
NTPC शेअरने दिलेला परतावा
एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने मागील ६ महिन्यात 21.27% परतावा दिला आहे. तसेच एनटीपीसी शेअरने मागील १ वर्षात 77.49% परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात या शेअरने 251.18% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 37.24% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NTPC Share Price 19 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार