21 October 2024 8:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर मोठी झेप घेणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार, स्टॉक चार्टवर ओव्हरसोल्ड, फायद्याची अपडेट - NSE: TATAMOTORS BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL Wipro Share Price | विप्रो शेअर खरेदी करा, स्टॉक प्राईस 680 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, अपडेट नोट कर - NSE: WIPRO
x

RVNL Share Price | RVNL शेअरबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर स्टॉक मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केट सातत्याने घसरत होता. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा रेल विकास निगम लिमिटेड कंपनी (NSE: RVNL) शेअरला झाला होता. मागील आठवड्याच्या गुरुवारी RVNL शेअर ७% वाढला होता. पण शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.36 टक्के घसरून 478.05 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

RVNL शेअरची स्थिती
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तेजीत होता. RVNL शेअर्समध्ये 5 दिवस आणि 200 दिवस मूव्हिंग ऍव्हरेज पेक्षा जास्त परंतु 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवस मूव्हिंगच्या ऍव्हरेज पेक्षा कमी ट्रेडिंग झाले. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.91 टक्के घसरून 468.20 रुपयांवर पोहोचला होता.

RVNL शेअर – टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी सांगितले की, ‘रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरला 519 रुपयांवर ‘इमिजिएट रेझिस्टंस’ आहे, जो 50 दिवसांच्या ‘EMA’ च्या बरोबरीने आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर ५१९ रुपयांच्या पुढे गेल्यावर ५६५ रुपयांवर पोहोचू शकतो.

कंपनीला २७० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २७० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्ट नुसार RVNL कंपनीला १० एलिव्हेटेड मेट्रो स्थानकांचे बांधकाम पुढील ३० महिन्यांच्या आत पूर्ण करावे लागणार आहे. रिच ३A मध्ये हिंगणा माऊंट व्ह्यू, वानाडोंगरी, राजीव नगर, APMC, हिंगणा आणि रायपूर हिंगणा बस स्थानक या ७ एलिव्हेटेड मेट्रो स्थानकांच्या बांधकामाचा समावेश आहे. तर रिच ४A मध्ये ३ एलिव्हेटेड स्टेशन बांधण्यात येणार आहेत.

RVNL शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात RVNL शेअरने 80.98% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 184% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1912% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 162% परतावा दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 99,518 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x