21 October 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर मोठी झेप घेणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार, स्टॉक चार्टवर ओव्हरसोल्ड, फायद्याची अपडेट - NSE: TATAMOTORS BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL Wipro Share Price | विप्रो शेअर खरेदी करा, स्टॉक प्राईस 680 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, अपडेट नोट कर - NSE: WIPRO
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, यापूर्वी दिला 251% परतावा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने एनटीपीसी लिमिटेड कंपनी (NSE: NTPC) शेअर 1.76% वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाही निकालापूर्वी शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

NTPC शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.76 टक्के वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 0.082 टक्के घसरून 424.60 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,12,060 कोटी रुपये आहे. YTD आधारावर या शेअरने 37.24% परतावा दिला आहे.

शेअरखान ब्रोकरेज फर्म – दुसऱ्या तिमाहीचे निकाल
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे उत्पादन आणि विक्री घटेल, परंतु रेग्युलेटेड इक्विटीमध्ये वाढ झाल्याने निव्वळ नफ्यात 14.9% वाढ होईल, असा अंदाज शेअरखान ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत एनटीपीसी लिमिटेड कंपनीची विक्री जवळपास ४१,१३५ कोटी रुपये होईल. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत एनटीपीसी लिमिटेड कंपनी ‘PAT’ 4465 कोटी रुपये राहण्याचा अंदाज शेअरखान ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

शेअरखान ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
आगामी एनटीपीसी ग्रीन आयपीओ एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने NTPC शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 495 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x