22 November 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IRB Infra Share Price | IRB शेअर प्राईस घसरतेय, पण तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुन्हा रॉकेट तेजीत येण्याचे संकेत - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | मागील आठवड्याच्या शुक्रवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.98% घसरून 57.52 रुपयांवर (NSE: IRB) पोहोचला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी कंपनी अंश)

IRB इन्फ्रा शेअरची स्थिती
मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.52% घसरला आहे. तर मागील १ महिन्यात हा शेअर 8.81% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 14.21% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्मचा विचार केल्यास आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरने 754.68% परतावा दिला आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.75 टक्के घसरून 56.84 रुपयांवर पोहोचला होता.

IRB इन्फ्रा शेअर – मूव्हिंग ऍव्हरेज
मूव्हिंग ऍव्हरेजनुसार, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर सध्या त्याच्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. यावरून आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरच्या कामगिरीत घसरण होत असल्याचं स्पष्ट होतंय.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरच्या 1 दिवस आणि 1 महिन्याच्या कामगिरीची स्टॉक मार्केट सेन्सेक्सशी तुलना केल्यास या शेअरमध्ये अनुक्रमे -2.96% आणि -7.21% घसरण दिसून आली आहे, तर याच कालावधीत स्टॉक मार्केट सेन्सेक्स -0.66% आणि -2.99% घसरला आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर ७८ रुपयांच्या उच्चांकावरू ३० टक्के घसरला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या २०० दिवसांच्या ‘DEMA’ वरून पुनरागमनाचे संकेत देत आहे. तसेच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरचा मासिक RSI ७० ते ६५ दरम्यान आहे. आणि हा IRB इन्फ्रा शेअरसाठी सकारात्मक संकेत आहे, ज्यामुळे आनंद राठी ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअरसाठी आनंद राठी ब्रोकरेज फर्मने ७९ ते ८६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x