21 November 2024 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News

iPhone 16

iPhone 16 | क्विक कॉमर्स जेप्टो कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. यामध्ये 30000 हजारो रुपयांहून अधिक किंमत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बरे दहा हजारांची सूट देण्यात आली आहे.

दिवाळी हा सण तोंडावर येऊन ठेपला असून, दिवाळीमध्ये अनेकजण घरातील नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. इलेक्ट्रॉनिक शॉप किंवा मोबाईल शॉपमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर ऑफर सुरू असते. सध्या जेप्टो कंपनीने आयफोन 16 वर 10,000 रुपयांची सूट ठेवली आहे. सध्या फोनची किंमत 79,900 रुपये असून ऑफरवर तुम्हाला हा मोबाईल केवळ 69,900 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान आयफोनची देखील एक सिरीज आहे. यामधील 16 सिरीजीच्या सर्व मॉडेलवरती 10 हजारांची सूट देण्यात आली आहे.

या जबरदस्त ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना जेप्टो कुपन कोडची गरज भासणार आहे. हा कुपन कोड SUPER10 वापरून तुम्ही आयफोन 16 वर दहा हजार रुपयांची सूट मिळवू शकता.

काही शहरांमध्ये होते फास्ट डिलिव्हरी :
आयफोन 16 खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी केवळ काही शहरांमध्येच जलद डिलिव्हरी केली जात आहे. जे व्यक्ती आयफोन प्रेमी आहेत त्यांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घेणे गरजेचे आहे.

मोबाईलचे फीचर :
हा मोबाईल ॲपल कंपनीमध्ये बनवला गेला असून A18 चीप बरोबर विविध नवीन fuchr देखील देण्यात आले आहेत. यामध्ये ॲक्शन बटन, कॅमेरा कंट्रोल बटन त्याचबरोबर AAA टायटल देखील देण्यात आले आहे.

Latest Marathi News | iPhone 16 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#iPhone 16(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x