Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळताच स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र स्टॉक मार्केट बंद होण्याच्या वेळी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक कालावधी असतो.
शेअरखान ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तसेच या शेअरची टार्गेट सुद्धा जाहीर केली आहे. या दिवाळीत हे शेअर्स खरेदी केल्यास चांगला परतावा मिळू शकतो शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Axis Bank Share Price – NSE: AXISBANK
शेअरखान ब्रोकरेज फर्मने अॅक्सिस बँक लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने अॅक्सिस बँक लिमिटेड शेअरसाठी 1400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीवरून अॅक्सिस बँक लिमिटेड शेअर 17% परतावादेऊ शकतो, असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Infosys Share Price
शेअरखान ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड शेअरसाठी 2270 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीवरून इन्फोसिस लिमिटेड शेअर 20% परतावादेऊ शकतो, असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Isgec Heavy Share Price – NSE: ISGEC
शेअरखान ब्रोकरेज फर्मने इस्जेक हेवी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने इस्जेक हेवी लिमिटेड शेअरसाठी 1700 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीवरून इस्जेक हेवी लिमिटेड शेअर 18% परतावादेऊ शकतो, असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Nestle India Share Price – NSE: NESTLEIND
शेअरखान ब्रोकरेज फर्मने नेस्ले इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने नेस्ले इंडिया लिमिटेड शेअरसाठी 2681 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीवरून नेस्ले इंडिया लिमिटेड शेअर 14% परतावादेऊ शकतो, असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Indian Hotels Share Price – NSE: INDHOTEL
शेअरखान ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड शेअरसाठी 774 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्याच्या किमतीवरून इंडियन हॉटेल्स लिमिटेड शेअर 13% परतावादेऊ शकतो, असं शेअरखान ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Infosys Share Price 22 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार