22 November 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | गुरु आणि शनीच्या वक्र स्थानामुळे 'या' राशीचे व्यक्ती होणार मालामाल, अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो

Horoscope Today

Horoscope Today | यंदा 2024 चा दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. अनेकजण दिवाळीतील फराळ, कपडे त्याचबरोबर इतर शॉपिंग या सर्व गोष्टीची खरेदी करत आहेत. दरम्यान ज्योतिष शास्त्रानुसार दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये एक अत्यंत संस्कृतीचा आणि जिव्हाळ्याचा सण मानला गेला आहे. शास्त्रामध्ये दिवाळीचे एक विशेष महत्त्व आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर गुरु आणि शनि हे दोन ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहेत. सध्या गुरु वृषभ राशीत बसलेला असून शनि कुंभ राशीत स्थानीत आहे. येत्या दिवाळीमध्ये हे दोन ग्रह त्यांची दिशा बदलणार असून या बदलाचा फायदा काही राशींना होणार आहे. गुरु आणि शनि या दोन्ही ग्रहांच्या हालचालींचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर होत असतो. चला तर जाणून घेऊया यंदाची दिवाळी कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरणार आहे.

कुंभ रास :
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दिवाळी अतिशय भरभराटीची असणार आहे. गुरु आणि शनीच्या बदलांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन कामाची संधी मिळू शकते. त्याचबरोबर व्यापारकर्त्यांसाठी गुरु आणि शनीची बदलती स्थाने अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. त्याचबरोबर थांबलेली कामे पूर्ण होऊन कुटुंबीयांकडून सहकार्याची भावना जाणवेल.

वृषभ रास :
वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी शनि आणि गुरुची बदलती चाल अत्यंत लाभदायी ठरणार आहे. कामामध्ये होणाऱ्या अडचणींपासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण वर्ष अतिशय आनंदात आणि सुखात जाणार आहे.

धनु रास :
धनु राशींच्या व्यक्तींसाठी शनि आणि गुरुची वक्र चाल अत्यंत फायद्याची ठरणार आहे. अनावश्यक खर्चांना लगाम बसू शकतो. धनु राशींच्या व्यक्तींना जीवनात काम केल्याचं समाधान प्राप्त होईल. परंतु आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Latest Marathi News | Horoscope Today 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(831)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x