BEL Vs BHEL Share Price | BEL आणि BHEL सहित हे 11 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs BHEL Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी दिवाळी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार असाल तर तज्ज्ञांनी फायद्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने ११ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स 60% पर्यंत परतावा देऊ शकतात असं प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे. या 11 शेअर्सची टार्गेट प्राईस जाणून घ्या.
BEL Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ४२६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच २४० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर ५१% पर्यंत परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
NTPC Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने NTPC लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. NTPC लिमिटेड कंपनी शेअरसाठी 590 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 360 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 40% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
BHEL Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने BHEL लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. BHEL लिमिटेड कंपनी शेअरसाठी 390 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 215 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 60% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Coal India Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. कोल इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 690 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 415 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 42% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
GMDC Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने GMDC लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. GMDC लिमिटेड कंपनी शेअरसाठी 544 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 305 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 54% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Garden Reach Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने गार्डन रिच लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. गार्डन रिच लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2770 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1420 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 43% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
ABB Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने एबीबी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एबीबी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 12300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 7350 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 48% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Exide Industries Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 740 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 425 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 52% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Himadri Speciality Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने हिमाद्री स्पेशालिटी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हिमाद्री स्पेशालिटी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 900 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 530 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 47% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
KPIT Technologies Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1500 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 45% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Tata Motors Share Price
प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1225 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 770 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 35% पर्यंत परतावा देऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Vs BHEL Share Price 23 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Like And Subscribe Release Date | थ्रिलर, सस्पेन्स, मर्डर मेस्ट्री, केवळ 4 दिवस बाकी, प्रेक्षकांची उत्सुकता भिडली गगनाला
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL
- Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल
- Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA
- Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News
- Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे
- Urfi Javed | कधीही पूर्ण कपडे परिधान न करणाऱ्या उर्फीने घातलाय पिवळ्या रंगाचा सुंदर कुर्ता, चाहत्यांनी केल्या सुंदर कमेंट