Viral Video | साप पकडण्यासाठी येते 'साडी गर्ल', विषारी साप पकडताना नेसते साडी, नेमकी कोण पाहूया - Marathi News
Snake Catcher Woman | तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर खतरनाक व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. वाघांचे, पाळीव कुत्र्यांचे, रस्त्यांवरील कुत्र्यांचे, त्याचबरोबर विषारी नागांचे आणि सापांचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर दररोज वायरल होत असतात. असाच एक खतरनाक व्हिडिओ तरुणीचा आणि सापाचा वायरल होत आहे. हे तरुणी चक्क साडी नेसून साप पकडायला जाते. तिने आत्तापर्यंत पकडलेले सर्व साप हे साडी नेसूनच पकडले आहे. त्याचबरोबर तिच्या अकाउंटवर जेवढ्याही पोस्ट आहे तर त्यामध्ये तिने साडीच परिधान केले आहे.
वायरल झालेल्या तरुणीचे नाव ‘साहिबा’ असं असून तिचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत. तुम्ही हा व्हिडिओ पाहून तिचं नक्कीच कौतुक कराल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुणीने काळा रंगाची साडी नेसली आहे. त्याचबरोबर एका ठिकाणी भला मोठा नाग आला असून तिने त्या नागाचं रेस्क्यू केलेलं दिसत आहे. नागाला अगदी शांत करून तिने प्लास्टिकच्या मोठ्या डब्यामध्ये भरून तिने त्याला जंगलामध्ये सोडून दिलं आहे.
अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव :
वायरल झालेला व्हिडिओ पाहून तरुणीला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एका युजरने कमेंट केली आहे की,’ एक औरत का जलवाही अलग है,. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं,’ नागिनने नाग को काबू मे कर दिया’. त्याचबरोबर अनेकांनी तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या बुद्धिमत्तेचं चांगलंच कौतुक केलं आहे. तरुणीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘इंडियन कोब्रा रेस्क्यू’. म्हणजेच तिने एका कोब्रा सापाला रेस्क्यू केले आहे. भरपूर जणांनी तिचं कौतुक केलं असून तरुणीच्या आणखीनही मजेशीर आणि मनोरंजित व्हिडिओ सोशल मीडियावर अपडेटेड आहेत.
View this post on Instagram
Latest Marathi News | Viral Video Snake rescue 23 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Like And Subscribe Release Date | थ्रिलर, सस्पेन्स, मर्डर मेस्ट्री, केवळ 4 दिवस बाकी, प्रेक्षकांची उत्सुकता भिडली गगनाला
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL
- Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल
- Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा
- Amitabh Bachchan Birthday | मरीन ड्राईव्हच्या बाकड्यावर काही रात्र झोपून काढल्या, आज आहेत बॉलिवूडचे शहेनशहा - Marathi News
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | शेअर प्राईस ₹100, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 753% परतावा - NSE: JIOFIN
- No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News
- Post Office Scheme | रिटर्नची शंभर टक्के गॅरंटी, योजनेत SIP प्रमाणे पैसे गुंतवा, पोस्ट ऑफिसची योजना करेल मालामाल