22 November 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी प्राईसवरून खाली घसरला, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, पुढे काय होणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्होडाफोन आयडिया कंपनी (NSE: IDEA) शेअर सुद्धा 1.29% घसरून 8.39 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.55 टक्के घसरून 8.27 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

शेअर रेटिंग आणि शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर मागील ५ दिवसात 9.20 टक्क्यांनी घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस (Simple Moving Averages) तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या (Moving Averages) खाली ट्रेड करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमधील या हालचाली नकारात्मक संकेत देत आहेत.

क्लासिक पिव्हट लेव्हल
व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 8.63 रुपये, 8.86 रुपये आणि 9.0 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 8.26 रुपये, 8.12 रुपये आणि 7.89 रुपये आहे.

तज्ज्ञांचा सल्ला काय?
लाईव्ह मिंट टेक्निकल अ‍ॅनालिसिसनुसार व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमध्ये सध्या जोरदार घसरण होण्याचे संकेत दिसत आहेत. मात्र, व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरमध्ये सरासरी 1 वर्षामध्ये वरच्या दिशेने (Upside) वाढीचा अंदाज 30.95% आहे आणि टार्गेट प्राईस 11 रुपये असेल.

स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक Vs व्होडाफोन आयडियाचा शेअर
स्टॉक मार्केटच्या एकूण कामगिरीच्या तुलनेत व्होडाफोन आयडिया शेअर खराब कामगिरी करत असल्याचं आकडेवारी सांगते आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स बेंचमार्क निर्देशांकात केवळ 0.28% घसरण झाली आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 3.22% घसरण झाली आहे. मागील १ महिन्यात हा शेअर १६.७० टक्के घसरला, तर सेन्सेक्समध्ये केवळ ४.२० टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात हा शेअर 34.96% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 23.38% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 104% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर हा शेअर 50% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x