23 November 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. कारण RVNL कंपनीने सौदी अरेबियात पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केल्याची (NSE: RVNL) माहिती दिली आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.12 टक्के घसरून 441.80 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.62 टक्के घसरून 439.80 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

RVNL कंपनीने माहिती दिली
RVNL कंपनीने माहिती देताना म्हटले की, ‘रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने 18 ऑक्टोबर 2024 रोजी सौदी अरेबियामध्ये “कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (वन पार्टनर)” पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. तसेच या उपकंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, असे आरव्हीएनएल कंपनीने म्हटले आहे.

RVNL शेअर टेक्निकल चार्टवर
RVNL शेअर टेक्निकल चार्टवर, ‘RVNL शेअरचा ‘RSI’ 36.3 आहे. त्यामुळे RVNL शेअर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नसल्याचे संकेत दिसत आहेत. RVNL शेअर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या तुलनेत ‘Low’ परंतु 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त (Higher) आहेत. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 92,273 कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल कंपनी शेअर्समध्ये १ वर्षाचा बीटा (Beta) 1.4 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो.

क्लासिक पिव्हट लेव्हल
RVNL कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 457.07 रुपये, 471.03 रुपये आणि 478.32 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 435.82 रुपये, 428.53 रुपये आणि 414.57 रुपये आहे.

शेअरने दिलेला परतावा
RVNL कंपनी शेअरने मागील ६ महिन्यात 67.25% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 180% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1768% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 180% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x