25 October 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL NBCC Share Price | एनबीसीसी शेअरबाबत मोठे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत परतावा देणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 38% पर्यंत कमाई होईल - NSE: BEL Rattan Power Share Price | 13 रुपयाचा रतन इंडिया पॉवर फोकसमध्ये, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RTNPOWER
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर उच्चांकापासून 35% घसरला, BUY करण्याची संधी, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर जुलै महिन्यातील उच्चांकी पातळीवरून ३५ टक्क्यांनी (NSE: IREDA) घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरला मूल्यांकनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. IREDA शेअर मंदीतून जात असल्याने हा शेअर स्वस्तात खरेदी करावा, SELL करावा की HOLD करावा हे गुंतवणूकदारांना जाणून घ्यायचे आहे. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी IREDA शेअर 4.06 टक्के घसरून 201.50 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.19 टक्के वाढून 201.90 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी या IREDA कंपनीचे एकूण मार्केट कॅप 53,596 कोटी रुपये होते.

इरेडा शेअर टार्गेट प्राईस
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मचे तज्ज्ञ अजित मिश्रा म्हणाले की, ‘इरेडा शेअरने शॉर्ट टर्म मध्ये मोठा परतावा दिला आहे. मात्र, शेअरच्या सध्याच्या पातळीवर मजबूत सपोर्ट लेव्हल नसेल तर पुढेही घसरण सुरूच राहू शकते असं रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना २०० रुपयाच्या पातळीवर ‘वेट अँड वॉच’ करण्याचा सल्ला दिला. कारण शेअर अजून १९० किंवा त्यापेक्षा खाली घसरू शकतो. मात्र IREDA शेअर थोडा तेजीत आल्यास २२० रुपये हा रेझिस्टन्स ठरेल आणि त्यापेक्षा अधिक वाढल्यास अधिक तेजी दिसू शकते.

इरेडा कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा करोत्तर नफा ३६ टक्क्यांनी वाढून ३८७.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 284.73 कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमावला होता.

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात IREDA शेअरने 18.18% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 235% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 92% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(111)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x