24 November 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Property Knowledge | घर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खास काळजी घ्या, अन्यथा सगळंच गमावून बसाल

Property Knowledge

Property Knowledge | सध्याच्या घडीला मालमत्ता खरेदी करणे किंवा एखादा फ्लॅट आणि घर खरेदी करणे ही अतिशय शुल्लक बाब बनली आहे. प्रत्येकच व्यक्तीचं स्वप्न असतं की आपण स्वतःचा फ्लॅट खरेदी करावा. स्वतःच्या हक्काच्या घरात आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर मजेशीर राहावं. आता प्रॉपर्टी खरेदी करणं म्हणजे मालमत्तेची निगडित सर्व करार आलेच.

समजा एखाद्या व्यक्ती एखादी मालमत्ता खरेदी करत असेल तर त्याच्यासाठी त्याला भडगंज पैशांची गरज भासते. मोठ्या रकमेचा करार करताना त्याचबरोबर मालमत्ता खरेदी करताना केल्या जाणाऱ्या व्यवहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. समजा तुम्ही एखाद्या वेळेस मालमत्ता खरेदी करताना मोहाच्या किंवा लोभाच्या आहारी गेलात तर, तुमचा आयुष्य उध्वस्त व्हायला एक क्षणही लागणार नाही.

प्रॉपर्टी खरेदी दरम्यान घ्यावयाची काळजी :
प्रॉपर्टी किंवा एखादा प्लॉट खरेदी करताना मालमत्तेची नोंदणी असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला रजिस्ट्री ऑफ प्रॉपर्टी करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर नोंदणी केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही मालमत्तेचे मालक बनू शकत नाही. याशिवाय भारतामध्ये प्रॉपर्टी विक्री आणि खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण पेमेंटद्वारे करण्यात येते. परंतु तुम्ही सर्व प्रकारच्या मालमत्ता फुलपेमेंटद्वारे खरेदी करू शकत नाही. काही वेळा फुल पेमेंटमार्फत प्रॉपर्टी खरेदी करणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरते. ज्यामुळे तुमचा कष्टाचा पैसा डुबण्याची शक्यता असते.

नोंदणी करणारी मालमत्ता खरेदी करा :
फुल पेमेंट ऐवजी तुम्ही नोंदणी करून मालमत्ता खरेदी करू शकता. म्हणजेच ज्या मालमत्तेची तुम्हाला नोंदणी करता येईल अशा पद्धतीची मालमत्ता खरेदी करून पुढे नुकसान होण्यापासून वाचवू शकता.

अशाप्रकारे अडचणीत येतात फुलपेमेंट करणारे व्यक्ती :
अलीकडच्या काळात फुल पेमेंट करून मालमत्तेवर ताबा मिळवण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये ज्या व्यक्तींनी मालमत्ता विक्री केली त्यांनी काही काळानंतर विकलेला मालमत्तेवरही आपला मालकी हक्क सांगितला. इतकेच नाहीत तर मालमत्ता विक्री केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांनी किंवा नातेवाईकांनी अशा प्रकारच्या मालमत्तेवर हक्क सांगितला. त्यामुळे जो व्यक्ती फुल पेमेंट करार करण्याचा विचार करतो किंवा करतो तो व्यक्ती पूर्णपणे अडचणीत सापडतो.

नुकसान टाळण्यासाठी काय करावे :
गोत्यात येण्याची परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही फुलपेमेंट करण्याऐवजी स्टेप पेपरवर करार केलेला असावा. यामध्येच खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दोन्हीही व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या हव्यात. त्याचबरोबर दोन लाखांपेक्षा जास्त किंमतींचे पेमेंट किंवा चेकद्वारे केले जाणारे पेमेंट हे बँक ट्रान्सफरनुसार करावे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Property Knowledge 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Property Knowledge(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x